• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरसीएफ मार्ग पूर्ववत खुला करा; चित्रलेखा पाटील यांची मागणी

Antara Parange by Antara Parange
May 3, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आरसीएफ मार्ग पूर्ववत खुला करा; चित्रलेखा पाटील यांची मागणी
0
SHARES
683
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अन्यथा आंदोलनाचा इशारा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कुरुळ येथील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमधून सर्वसामान्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग अचानक बंद करण्यात आला. यामुळे प्रकल्पगस्त, विद्यार्थी, स्थानिक महिला, पुरुष यांना प्रचंड त्रास होत आहे. अनेकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. बंद केलेला मार्ग पूर्ववत सुरु करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शेकाप सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांनीदेखील आरसीएफ प्रशासनाला याबाबत पत्र दिले आहे.

अलिबाग तालुक्यातील थळ येथे खतनिर्मिती करणारा आरसीएफचा प्रकल्प 42 वर्षांपूर्वी आला. कंपनीने कर्मचार्‍यांच्या निवार्‍यासाठी कुरुळ येथे शेकडो एकर जागेत आरसीएफ कर्मचारी वसाहत उभारली. या वसाहतीमध्ये सुरुवातीला कंपनीतील कर्मचारी, अधिकारी यांना राहण्याची व्यवस्था होती. मात्र, काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी अन्य ठिकाणी जागा घेऊन घरे बांधली. त्यामुळे कंपनीतील कर्मचार्‍यांचा या जागेत येण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कंपनीने वेगवेगळ्या शासकीय विभागात असलेल्या कर्मचार्‍यांसाठी राहण्याची मुभा दिली. या वसाहतीमध्ये खेळण्याबरोबरच फेरफटका मारण्यासाठी नागरिक ये-जा करतात, विद्यार्थीदेखील या ठिकाणी येतात. कुरुळ, वेश्‍वी, चेंढरे व अन्य गावात ये-जा करण्यासाठी वसाहतीमधील मार्ग सोयीस्कर आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होते. परंतु, काही दिवसांपासून कर्मचारी वसाहतीमध्ये बाहेरील व्यक्तींना, विशेष म्हणजे स्थानिकांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे सर्वांना अलिबागमधून ये-जा करावी लागत आहे. महागाईच्या काळात हातावर पोट असणार्‍यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. स्थानिकांसह नागरिकांचा विचार करून बंद केलेला मार्ग पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आरसीएफ प्रशासनाला पत्र दिले आहे.

थळ येथील आरसीएफ कंपनीसह कुरुळ येथील कर्मचारी वसाहतीसाठी स्थानिकांनी जमीन दिल्या. त्यामुळे प्रकल्प व वसाहत उभी राहिली. काही दिवसांपूर्वी वसाहतीमधून ये-जा करण्यासाठी कंपनी प्रशासनाने बंदी घातली आहे. या बंदीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, काही वेळा प्रवेशद्वारासमोरील सुरक्षा रक्षकांसोबत वादही होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंपनी प्रशासनाने स्थानिकांचा विचार करून त्यांच्यासाठी वसाहतीमधून ये-जा करण्यासाठी मार्ग खुला करावा, असे आरसीएफ प्रशासनाला पत्र देऊन विनंती केलेली आहे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.

Related

Tags: alibagalibag newschitralekha patilindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRCF roadsocial media newssocial news
Previous Post

अजितदादांच्या ‘त्या’ विधानावर गोगावलेंचा चिमटा

Next Post

येत्या पाच दिवसांत अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?
sliderhome

Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?

May 31, 2026
sliderhome

उद्या दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप

May 31, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
मुरुड

मुरूडचा पारा चढला

May 31, 2026
उद्या चणेरात रास्ता रोको
sliderhome

उद्या चणेरात रास्ता रोको

May 31, 2026
Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!
sliderhome

Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!

May 31, 2026
ई-टॉयलेट वापरासाठी बंद
sliderhome

ई-टॉयलेट वापरासाठी बंद

May 31, 2026
Next Post
येत्या पाच दिवसांत अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार

येत्या पाच दिवसांत अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?