• Login
Thursday, July 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतकरांची नगरपरिषदेवर धडक

Santosh Raul by Santosh Raul
December 19, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतकरांची नगरपरिषदेवर धडक
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

करसंदर्भात दिलेल्या नोटिसबाबत संभ्रम

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत नगरपरिषदेने महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 119 (1) (2) अन्वये कर्जत मधील मालमत्ताधारकांना नोटीस पाठविल्या आहेत. या नोटीसीमुळे कर्जतकरांच्या मनात टॅक्स वाढणार की काय अशा प्रकारची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबतची चर्चा कर्जत शहरात तसेच सोशल मीडियावर होताना दिसत आहे. कर्जतमधील व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमधील सदस्यांनी सोमवारी (दि.19) कर्जत नगरपरिषदेवर धडक मारली व निवेदन दिले.

कर्जतमधील व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवरील कोंढाणा टाईम्स समूह, वंचित बहुजन आघाडी समूह, कर्जत विकास संघर्ष समिती, दहिवली गाव विचारमंच समूह, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या समूहांच्या सदस्यांची (दि.18) वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात बैठक घेतली. बैठकीच्या अनुषंगाने वाढीव घरपट्टीबाबत चर्चा करून (दि.19) नगरपरिषदेमध्ये चर्चेला जायचे व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले. त्याप्रमाणे कर्जतकर सकाळी 11 च्या सुमारास नगरपरिषद कार्यालयात जमले. या ठिकाणी विकास चित्ते, प्रभाकर गंगावणे, प्रविण गांगल, अ‍ॅड. कैलास मोरे, अ‍ॅड. ऋषीकेश जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र गोसावी यांना निवेदन सादर केले. निवेदनात गेली सात आठ दिवस अनेक ठिकाणी घरपट्टी वाढी बाबत नोटीस कर्जत नगरपरिषदेच्या अधिकृत, अनधिकृत मालमत्ता धारकांना व नगरपरिषदेच्या भाडेकरूंनाही प्राप्त होत आहेत, नंतर असे लक्षात आले की काही महिन्यापूर्वी काही ठिकाणी झालेल्या सर्वेला अनुसरून या असाव्यात पण नगर परिषदेतर्फे नागरिकांना देण्यात आलेल्या नोटिसी मुळे कर्जतकरांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. काही शंका उपस्थित होत आहे.

अ‍ॅड. कैलास मोरे यांनी याबाबत आम्हाला मुख्याधिकारी यांच्यासमवेत चर्चा करायची मागणी केली. मात्र, मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने कर्जतकरांच्यावतीने निवेदन स्वीकारल्यानंतर कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी यांनी दोन दिवसांनी मुख्याधिकारी यांच्यासमवेत बैठक बोलावून तुम्ही चर्चा करू शकता, असे सांगितले. याप्रसंगी अ‍ॅड. प्रसन्न शिंदे, शशांक शेट्टी, सुनिल जाधव, प्रशांत जगताप, हरिश्‍चंद्र यादव, बळीराम देशमुख, अरविंद मोरे, शिवसेवक गुप्ता, कृष्णा जाधव, दीपक लाड, प्रसन्न बनसोडे, जया म्हसे, प्रशांत उगले, अरुण निघोजकर आदींसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: karjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

आरटीओकडून वाहनांचा लिलाव

Next Post

अनघाई गडावर स्वच्छता मोहीम फत्ते

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पेणमध्ये प्रशासन चर्चेत; महसूल शिबिरात व्यासपीठावर ‌‘डुलकी’
sliderhome

पेणमध्ये प्रशासन चर्चेत; महसूल शिबिरात व्यासपीठावर ‌‘डुलकी’

July 22, 2026
रोह्यात बुद्धिबळ खेळाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल
क्रीडा

रोह्यात बुद्धिबळ खेळाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल

July 22, 2026
इरसाल गडावर दोन पर्यटक अडकले
sliderhome

इरसाल गडावर दोन पर्यटक अडकले

July 22, 2026
चार दिवसांत वीरेश्वर मंदिर चोरीचा उलगडा
sliderhome

चार दिवसांत वीरेश्वर मंदिर चोरीचा उलगडा

July 22, 2026
नागोठण्यात सुगंधी गुटखाविक्रीचा पर्दाफाश
क्राईम

म्हसळ्यात गुटख्याचा बेकायदा साठा

July 22, 2026
कर्जत

वंचित बहुजन आघाडीचा संप

July 22, 2026
Next Post
अनघाई गडावर स्वच्छता मोहीम फत्ते

अनघाई गडावर स्वच्छता मोहीम फत्ते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?