• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नेरळकर समस्यांच्या विळख्यात

Varsha Mehata by Varsha Mehata
July 16, 2021
in कर्जत, रायगड
0 0
0
नेरळकर समस्यांच्या विळख्यात
0
SHARES
483
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वीज जोडणी कापली…
अनेक भागात पाण्याची टंचाई
नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ नळपाणी योजनेचे लाखो रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने 15 जुलै रोजी नळपाणी योजनेची वीज जोडणी कापली आहे. त्यामुळे आज नेरळ गावातील अनेक भागात पाणी पोहचले नाही आणि ऐन पावसाळ्यात नेरळ गावात पाणीटंचाई दिसून आली.दरम्यान,नेरळ ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच पदावर बसत असतानाच वीज जोडणी कापण्यात येत असल्याने नवीन सरपंच उषा पारधी यांच्यासाठी येणारा काळ खडतर आहे?असे दिसून येत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने 1998 मध्ये राबवलेली नळपाणी योजना उल्हास नदीवरून पाणी उचलून नेरळ गावात आणण्यात येते.बोर्ले येथे असलेल्या उद्धभव केंद्रातून पाणी उचलण्यासाठी वीज वापरली जाते आणि त्या वीज वापाराचे देयक गेली काही महिने थकीत आहे. मे 2021 मध्ये हे देयक एक कोटींच्या पुढे गेले होते.मात्र आजारी असलेले तत्कालीन सरपंच यांनी थकीत वीज बिलांचा टप्पा निश्‍चित करून ते थकीत बिलाची रक्कम 75 लाखांवर खाली आणली होती.मात्र रावजी शिंगवा यांचे निधन झाल्यानंतर प्रभारी सरपंच शंकर घोडविंदे यांच्याकडे सहीचे अधिकार नसल्याने थकीत वीज बिलाची रक्कम मागील महिन्यात जमा झाली नाही.परिणामी वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करण्याचा दबाव महावितरण कंपनीच्या नेरळ दोन क्रमांकाच्या कार्यालयावर वाढत होता. उपअभियंता कार्यालयाकडून सतत होणारी वसुलीची मागणी लक्षात घेऊन नेरळ कार्यालयाने थकीत वीज बिल भरण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतकडे तगादा लावला होता.त्यामुळे 12 जुलै रोजी नेरळ ग्रामपंचायतने 15 लाखाचा धनादेश थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनी कडे जमा केला होता.मात्र महावितरण कंपनीकडे वरिष्ठ कार्यालयाकडून असलेला दबाव यामुळे पुन्हा थकीत बिलाची मागणी नेरळ कार्यालयाने नेरळ ग्रामपंचायतकडे केली.त्यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतला 25 जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी अशीलेखी मागणी केली होती.

View More
रेकॅार्ड ब्रेक…जवळपास सर्वच शाळांचा १०० टक्के निकाल!

ग्रामपंचायत कार्यालय सरपंच पदाच्या निवडणुकीचे व्यस्त असताना 15 जुलै रोजी महावितरण कंपनीने नेरळ ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणारे वीज मीटर ची जोडणी कापली.बोर्ले येथील नदीमधून पाणी उचलण्याचे केंद्रातील वीज जोडणी तोडण्यात आल्याने नेरळ गावाला पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रणा ठप्प झाली.नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने थकीत वीज बिल भरण्यासाठी 25 जुलै ची मुदत मागितलेली असताना 15 जुलै रोजी वीज जोडणी तोडज्यात आल्याने नेरळ ग्रामपंचायत प्रशासन हैराण आहे.ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच उषा पारधी यांची बिनविरोध निवड होत असताना महावितरण कंपनीने वीज जोडणी तोडण्याची केलेली कार्यवाही घाई घाईने केली असल्याचा आरोप केला जात आहे.सध्या 53 लाखाचे थकीत बिल नेरळ ग्रामपंचायतकडे असून ते भरल्यानंतरच वीज जोडणी पुन्हा जोडली जाईल अशी भूमिका महावितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाने घेतली आहे.त्यामुळे नेरळ गावातील अनेक भागात गेली काही दिवस कमी दाबाने वीज पुरवठा होत असून आता वीज जोडणी तोडण्यात आल्याने नेरळ ग्रामस्थ हैराण आहेत.

आम्ही याच आठवड्यात 15 लाख रुपये थकीत वीज बिलापोटी भरले आहेत, त्यावेळी आम्ही ग्रामपंचायत कडून लेखी पत्र देऊन 25 जुलै पर्यन्त वेळ मागितली होती.कोरोना आणि लोक डाऊन यामुळे कर वसुली वेळेवर होत नसल्याने वीज बिल थकीत राहत आहे.
गणेश गायकर-ग्रामविकास अधिकारी

आमच्या कार्यालयाकडून नेरळ ग्रामपंचायतला वारंवार सूचना केल्या जात होत्या.गेल्या दीड वर्षांपासून थकीत वीज देयके यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे,त्यामुळे वीज जोडणी कापण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
प्रवीण राठोड-शाखा अभियंता, नेरळ 2

Related

Tags: karjatneralraigad
Previous Post

‘या’ रस्त्यावर आरटीओची वाहनांवर कारवाई

Next Post

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला महापारेषणकडून दीड कोटींची मदत

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण
क्रीडा

महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण

March 10, 2026
मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश
क्रीडा

मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश

March 10, 2026
Next Post
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला महापारेषणकडून दीड कोटींची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला महापारेषणकडून दीड कोटींची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?