| तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील नागरिकांनी दीपावली सण साजरा करताना जागरूक राहावे असे आवाहन तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी केले आहे. यासाठी त्यांनी नागरिकांना बाजारात खरेदीसाठी जाताना महिलांनी अंगावरील सोने मौल्यवान वस्तु झाकुन ठेवावे .सोनसाखळी चोरांपासुन सावध रहावे. एटीएम व बँकेतुन पैसे काढल्यानंतर पैसे सुरक्षित ठेवावे असे आवाहन त्यानी केले.
दीपावली सण साजरा करताना नागरिकांनी जागरुक राहावे
-
by Santosh Raul

- Categories: तळा, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadtalatala newstala police
Related Content
जि.प.ची भजनी साहित्यासाठी कोट्यवधींची निविदा
by
Sanika Mhatre
August 29, 2026
नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा
by
Sanika Mhatre
August 29, 2026
रस्त्यासाठी महागावकरांकडून आंदोलनाचा इशारा
by
Sanika Mhatre
August 29, 2026
सभासदांना पंधरा टक्के लाभांश मिळणार
by
Sanika Mhatre
August 29, 2026
रायगडचे 37 भाविक सुखरूप, काठमांडूकडे रवाना
by
Sanika Mhatre
August 29, 2026
क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन
by
Sanika Mhatre
August 29, 2026