• Login
Friday, June 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

रांजणखार नवरात्र मंडळाची स्वच्छता मोहीम

Krushival by Krushival
July 15, 2024
in alibag, अलिबाग, रायगड
0 0
0
रांजणखार नवरात्र मंडळाची स्वच्छता मोहीम
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एकविरा आई मंदिर परिसरातील संपूर्ण पायर्‍यांची स्वच्छता

। चौल । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील रांजणखार येथील नवरात्रौत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहीम, पूरग्रस्तांना मदतीचा हात आदींचा समावेश आहे. दरम्यान, नुकतेच कार्ला येथील एकविरा आईच्या गडावर स्वच्छता मोहीम राबवून गड परिसर आणि पायर्‍यांची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मंडळाचे जवळपास वीसहून अधिक सदस्य सहभागी झाले होते.


रांजणखार नाका नवरात्रौत्सव मंडळाच्यावतीने आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवला आहे. मंडळातील सभासदांनी एकत्र येत आतापर्यंत अनेक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यामध्ये दरवर्षी वृक्षारोपण मोहीम हाती घेऊन वृक्षसंवर्धनाविषयी जनजागृती समाजामध्ये करण्यात येते. तसेच रक्तदान हेच श्रेष्ठदान यानुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन आतापर्यंत शेकोडो बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले असून, समाजामध्ये रक्तदानाविषयी प्रबोधन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून याठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत त्यांच्या घरांतील चिखल, माती काढून स्वच्छतेबरोबरच पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप केले आहे. मंडळाच्या या सामाजिक बांधिलकी जपणार्‍या उपक्रमांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक करण्यात आले आहे.

दरम्यान, मंडळाच्या वतीने एकविरा गड परिसर आणि पायर्‍यांवरील कचरा गोळा करुन साफसफाई करण्यात आली. तसेच गोळा करण्यात आलेल्या कचर्‍याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या श्रमदान मोहिमेत राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, गंगाधर (हाशिवरे), समीर पाटील, जितेंद्र पाटील, मनोज पाटील, परेश पाटील, अखिलेश, सदन, अतिश, संदीप, नंदकुमार आदी सदस्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. या श्रमदान मोहिमेचे नियोजन रांजणखार येथील पाटील ट्रेडर्स यांच्याकडून करण्यात आले होते. श्रमदानाच्या वेळी अनेक भाविकांनी उत्स्फूर्तपणे शुभेच्छा देत कामाचे कौतुक केले.

Related

Tags: chaulchaul newsindiakrushivalkrushival mobile appkrushival newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadranjankhar
Previous Post

माथेरानचे पावसाळी पर्यटन बहरले

Next Post

16 जुलै रोजी शिवसंवाद मेळावा

Krushival

Krushival

Related Posts

उद्या विमानतळाकडे जाणारे मार्ग रोखणार
sliderhome

उद्या विमानतळाकडे जाणारे मार्ग रोखणार

June 26, 2026
एका फोनने बदललं आयुष्य…
sliderhome

एका फोनने बदललं आयुष्य…

June 26, 2026
कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!
sliderhome

कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!

June 26, 2026
sliderhome

अन्न व औषध प्रशासनाचा कारभार रामभरोसे!

June 26, 2026
22 लाखांचा गुटखा ‌‘सेटल’ झाला?
sliderhome

22 लाखांचा गुटखा ‌‘सेटल’ झाला?

June 26, 2026
वेदक महाविद्यालयात नशा मुक्ती सप्ताह साजरा
तळा

वेदक महाविद्यालयात नशा मुक्ती सप्ताह साजरा

June 26, 2026
Next Post
शरद पवारांवरचा अविश्‍वास चुकीचा

16 जुलै रोजी शिवसंवाद मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?