• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जत कृउबा समितीवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Santosh Raul by Santosh Raul
April 30, 2023
in sliderhome, कर्जत, कोंकण, राजकीय, रायगड
0 0
0
कर्जत कृउबा समितीवर सहकार पॅनेलचे वर्चस्व
0
SHARES
294
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

 शेकापचे दहा उमेदवार विजयी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या मतदानात शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून बाजार समितीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व मिळविले आहे. बाजार समितीच्या 18 जागांपैकी आठ जागा बिनविरोध निवड झाली होती. शेतकरी कामगार पक्षाचे दहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच संचालक निवडून आले आहेत. तर शिवसेना दोन आणि शिवसेना ठाकरे गट यांचे एक संचालक ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडले गेले आहेत.

विजयी उमेदवारांमध्ये व्यापारी अडते मतदारसंघ- प्रवीण शेषमल ओसवाल 94 मते, दिनेश प्रेमचंद जैन 124 मते (दोघेही राष्ट्रवादी), सर्वसाधारण- विष्णू मालू कालेकर 134 मते (शेकाप), अजित विठ्ठल पाटील 117 मते (शिवसेना), गजानन जानू पेमारे 139 मते (शेकाप), प्रकाश नानू फराट 130 मते (शेकाप), कृष्णा पंढरीनाथ बदे 124 मते (शेकाप), शरद लक्ष्मण लाड 134 मते (राष्ट्रवादी काँग्रेस), संतोष दशरथ वैखरे 126 मते (शेकाप), इतर मागासवर्गीय- यशवंत दुंदा जाधव 133 मते (शेकाप), महिला सर्वसाधारण (बिनविरोध)- सुप्रिया विलास थोरवे, अर्चना दिलीप शेळके (दोघेही शेकाप), ग्रामपंचायत मतदारसंघ- सर्वसाधारण जागा (सर्व बिनविरोध)- केतन विष्णु झांजे (शिवसेना), हर्षद अशोक भोपतराव (राष्ट्रवादी), रेणुका मिरकुटे (ठाकरे), आदित्य रामभाऊ गायकवाड (शेकाप), हमाल तोलारी- मच्छिंद्र रामभाऊ कुलाल (राष्ट्रवादी  बिनविरोध),   भटक्या विमुक्त जाती राखीव- रमाकांत नथू जाधव (शेकाप बिनविरोध).

बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी 30 एप्रिल रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान घेण्यात आले. बाजार समितीच्या 18 जागांपैकी आठ संचालक हे यापूर्वी बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे संचालकांच्या दहा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. तर कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात आठ जागांसाठी 13 उमेदवार तर व्यापारी अडते मतदारसंघात दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. कृषी पतसंस्था आणि विविध विकास सहकारी संस्था या मतदारसंघात सर्वसाधारण गटाच्या सात जागांसाठी 11 उमेदवार यांच्यासाठी एकूण 166 मतदार यांच्यापैकी 160 मतदार यांनी मतदान केले होते. तर याच मतदारसंघातील इतर मागासवर्गीय गटात एका जागेसाठी 166 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर व्यापारी अडते गटातील दोन जागांसाठी 176 मतदार यांच्यापैकी 153 मतदारांनी मतदान केले. त्यावेळी निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गद्शनाखाली केंद्र प्रमुख म्हणून शाम कपोते, मकरंद सरवते, सहायक म्हणून समिर राऊत, गोपीनाथ पालकर, उमेश लाड, सुनील दांगट, रुपेश थोरवे यांनी काम पाहिले.

निवडणूक झालेल्या कृषी पतसंस्था आणि विविध विकास बहुउद्देशीय संस्था या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट यांच्या सहकार पॅनलचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले. या गटातील सर्वसाधारण गटात एकूण सात उमेदवार यांच्यापैकी शेतकरी कामगार पक्षाचे पाच आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक असे सर्व सात उमेदवार निवडून आले. त्यात विष्णु कालेकर, गजानन पेमारे, प्रकाश फराट, कृष्णा बदे, संतोष वैखरे हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद लाड आणि शिवसेनेचे अजित पाटील हे उमेदवार विजयी झाले. त्याचवेळी याच मतदार संघांतील इतर मागासवर्गीय गटात शेकापचे यशवंत जाधव यांनी विजय मिळविला. तर व्यापारी अडते गटात सहकार पनेल मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश जैन आणि प्रवीण ओसवाल यांनी विजय मिळविला आहे. प्रमुख विजयी उमेदवार यांच्यात मावळते अध्यक्ष गजानन पेमारे, कर्जत नगरपरिषद माजी नगराध्यक्ष शरद लाड यांचा समावेश आहे. मावळते अध्यक्ष गजानन पेमारे हे 165 पैकी 139 मते मिळवून सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत.

पराभूत उमेदवारः संस्था गट
केतन घारे- 44, किरण थोरवे- 48 मते, रघुनाथ धुळे- 68, नारायण पायगुडे- 34, इतर मागासवर्गीय: शिवाजी भगत- 28, व्यापारी व अडतेः जयंतीलाल परमार- 10, जितेंद्र परमार- 74 मते

विजयी उमेदवार यांचे अभिनंदन करण्यासाठी शेकापचे श्रीराम राणे, नारायण डामसे, विलास थोरवे, राजेंद्र हजारे, राजेन्द्र विरले, अनिल जोशी, महेश म्हसे, राष्ट्रवादी कडून अशोक भोपतराव, अशोक सावंत, सुदाम कार्ले, राजेश लाड, परशुराम घारे, काँग्रेस चे चंद्रकांत मांडे, शिवसेनेचं मनोहर थोरवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: electionelection updateindiaindia newskarjatkarjat newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

 बाजार समिती निवडणूक! रायगडमध्ये मविआत शेकापचे वर्चस्व

Next Post

मुरुड कृउबा समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कर्जत

कर्जतमध्ये मिसिंग लिंकचा प्रस्ताव

August 20, 2026
जेएनपीए बंदराजवळ कोट्यवधींचा मेथाम्फेटामाइन जप्त
sliderhome

जेएनपीए बंदराजवळ कोट्यवधींचा मेथाम्फेटामाइन जप्त

August 20, 2026
“विनायक” बोटीत पाणी शिरल्याने थरार
sliderhome

“विनायक” बोटीत पाणी शिरल्याने थरार

August 20, 2026
समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
Next Post
मुरुड कृउबा समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

मुरुड कृउबा समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?