• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

शिवकालीन तोफेचे केले संवर्धन

Krushival by Krushival
October 21, 2024
in रायगड, रोहा
0 0
0
शिवकालीन तोफेचे केले संवर्धन
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कोलाड । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील ऐतिहासिक शिवकालीन असलेल्या दुर्ग सुरगडावर रविवार (दि. 20) स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची अखंड गडसंवर्धन 34 वी मोहीम यशस्वी संपन्न झाली. या मोहिमेमधे सुरगडाच्या शिलेदारांनी एका ऐतिहासिक शिवकालीन तोफेच्या संवर्धनाचे कार्य या मोहिमेतून केले. गडावरील ही तोफ काही समाजकंटकांनी गडावरून खाली ढकळली असावी. तसेच वातावरणातील बदलामुळे आणि मुसळधार पडणार्‍या पावसामुळे ही तोफ काळाच्या ओघात नाहीशी होण्याआधी तीला योग्य स्थान देणं महत्वाचे होते. याच हेतूने गडाच्या घेर्‍यात अस्थाव्यस्थ पडलेल्या या तोफेला पुनः उभारी देत गडदैवता अन्साई देवीच्या प्रांगणात वीराजमान करायचे, असा संकल्प दसरा शस्त्रपुजनाच्या मोहिमेमध्ये करण्यात आला. आणि हा संकल्प सुरगडाच्या शिलेदारांनी या मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण करत या तोफेचे सुरक्षित संवर्धन करण्यास यश मिळवले.

मागील दोन वर्षापासून येथील स्थानिक सुरगड संस्थेचे शिलेदार या गडाचे संवर्धन आणि संरक्षण करत स्वच्छ्ता तसेच पारिसरात विविध उपक्रम राबवत त्याची जनजागृती करतात. त्याचबरोबर नवरात्रौत्सव काळात गडपूजन आणि शस्त्रपूजन करून तोरण बांधले जातात. तसेच दिवाळी पहाटला गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करतात. तर गड संवर्धन करण्यासाठी येथील शिलेदार तन-मन-धन तसेच आपली शिदोरी घेऊन आठवड्यातील एक रविवार गडसंवर्धन कार्यासाठी देत असतात.

यावेळी तोफ संवर्धन कार्यात किशोर सावरकर, ललित जाधव, मंदार पार्टे, निलेश जाधव, साहिल जाधव, रोशन जाधव, अजित कदम, गणेश मांडे, पंकज सावरकर, पार्थ सावरकर, सिद्धेश शेलार, मनिष धामणसे, प्रथमेश चोरगे, श्रीयोग देशमुख, ललित पवार, विराज तेलंगे, रोहित सानप, अथर्व कापसे, श्रुतिक महाबळे, सुयोग लोखंडे, महेंद्र पार्टे (गडपाल) आदींनी अथक परिश्रम घेत हि मोहीम यशस्वी करून या तोफेचे संवर्धन केले.

बरीच वर्ष ही तोफ गडाच्या घेर्‍यात अस्थाव्यस्थ पडून होती. काळाच्या ओघात ती अधिक मातीत गाडली जाऊ नये, त्याचबरोबर तिची वातावरणातील बदलाने झीज होऊ नये यासाठी तिला योग्य स्थानी स्थानपन्न करणे गरजेचे होते. हि तोफ गडावर चढवणे अशक्य असल्याने या तोफेला काही अंतरावर असलेल्या गडाची देवता अन्साई देवी मंदिराच्या प्रांगणात विराजमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांनी केला. हा संकल्प आई अन्साई मातेने शिलेदारांना बळ देऊन सफल केला.

– किशोर सावरकर, सुरगडाचे शिलेदार

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

मुंबई – गोवा महामार्गावर टँकरने घेतला पेट

Next Post

रायगडकरांच्या नशिबी प्रतिक्षाच

Krushival

Krushival

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

रायगडकरांच्या नशिबी प्रतिक्षाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?