। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रविवारी (दि.16) पार पडली. त्यानंतर आता सर्वांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होत असताना अलिबाग तालुक्यातील मतमोजणी मात्र संथ गतीने होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
धाकधूक वाढली! अलिबाग तालुक्यातील मतमोजणी संथगतीने

- Categories: sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
- Tags: alibagalibag electionelectiongrampanchayatkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspwpraigadskpvoteनिवडणूक
Related Content
म्हसळ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
by
Sanika Mhatre
August 25, 2026
रिस येथे तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
by
Sanika Mhatre
August 25, 2026
सोन्याच्या लगडींचा अपहार करणारा कामगार सोलापुरातून ताब्यात
by
Sanika Mhatre
August 25, 2026
जांभुळपाड्यात विद्युत तार तुटून दोन कुत्र्यांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
August 25, 2026
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
by
Sanika Mhatre
August 25, 2026
कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
by
Sanika Mhatre
August 25, 2026