• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

सराईत गुन्हेगारास पोलिसांकडून अटक

Santosh Raul by Santosh Raul
July 31, 2023
in क्राईम, खालापूर, खोपोली, पनवेल, रायगड
0 0
0
वृद्ध इसमाची हत्या करणार्‍या दोघांना अटक
0
SHARES
151
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहर व खोपोली परिसरात दुचाकी वाहनांसह सोन्याची चैन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याने अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस येणार आहेत. पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत डोंबाळा कॉलेज येथील शिव मंदिर जवळ एका इसमास तीन व्यक्तीने मारहाण करून पैसे घड्याळ व इतर मौल्यवान वस्तू काढून घेतल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभयसिंह शिंदे, परेश म्हात्रे, वाघमारे, महेंद्र वायकर, रवींद्र पारधी, प्रसाद घरत आदींच्या पथकाने गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गुप्त बातमीदारांकडून आरोपींची माहिती काढून सदर गुन्ह्यांतील आरोपी विकास जयस्वाल (22) तामिळनाडू तसेच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत असल्याबाबत तांत्रिक तपासाद्वारे त्यांना समजले होते.

सदर आरोपीत हा पनवेल येथे येत असल्याची गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाल्याने सदर आरोपीस पनवेल परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने पनवेल व खोपोली परिसरात चोरलेली सोन्याची चैन, एक्टिवा स्कुटी, होंडा मोटर सायकल, होंडा शाईन मोटरसायकल बाबतची माहिती दिली. तसेच, यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली देऊन मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

Related

Tags: arrestedcrimecrime newscrime panvelindiakhopolikrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel policeraigadsocial mediasocial media newssocial newstheftTheft news
Previous Post

मुजोर रिक्षाचालकांना बसणार लगाम

Next Post

माकडांमुळे शेतकरी त्रस्त

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

February 21, 2026
Next Post
माकडांमुळे शेतकरी त्रस्त

माकडांमुळे शेतकरी त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?