| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले शेतकर्यांचे श्रद्धास्थान आवास येथील नागेश्वर मंदिरात श्रावणातील पहिला सण नागपंचमीनिमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांनी दर्शनासाठी पहाटे तीन वाजल्यापासून हजेरी लावली होती. मंदिर परिसर मिठाई, हार व इतर दुकानांनी गजबजला होता.
आवास येथील प्राचीन नागेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: aavas newsalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
तायक्वांदो खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णभरारी!
by
Sanika Mhatre
November 27, 2026
‘टॅलेंट हंट’ उपक्रमाचे आयोजन
by
Sanika Mhatre
November 27, 2026
गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट
by
Sanika Mhatre
November 27, 2026
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला आजन्म कारावास
by
Sanika Mhatre
November 27, 2026
चांदोरेच्या मातीत 800 वर्षांचा इतिहास!
by
Sanika Mhatre
November 27, 2026
पंतप्रधानांच्या दौऱ्याची पुन्हा चर्चा
by
Sanika Mhatre
November 27, 2026