• Login
Saturday, May 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

मालवणात ‘या’ तारखेपर्यंत जलपर्यटन बंद

Santosh Raul by Santosh Raul
November 25, 2023
in कार्यक्रम, कोंकण, सिंधुदुर्ग
0 0
0
मालवणात ‘या’ तारखेपर्यंत जलपर्यटन बंद
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोदींच्या दौऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय

| मालवण | वृत्तसंस्था ।

नौदल दिनाच्या निमित्ताने मालवणच्या समुद्रात सोमवारपासून (दि.27) भारतीय नौदल आपल्या ताफ्यासह कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरू करणार आहे. याच पार्श्वभूमीवर नौदलाचे अधिकारी आणि जवानांचे येथे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. दुसरीकडे सागरी सुरक्षिततेच्या दृिष्टकोनातून दि.28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत जलपर्यटन व किल्ला होडी सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार यंदाचा नौसेना दिवस सिंधुदुर्गात साजरा करण्यात येत आहे. नौदलाने या कार्यक्रमासाठी विविध जलदुर्गांच्या पाहणीअंती सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली आहे. बंदर विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग किल्ल्यावर दि.3 व 4 डिसेंबरला येथील भारतीय नौदलातर्फे नौसेना दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. किल्ला परिसरातील समुद्रात उभ्या असलेल्या नौसेनेच्या युद्धनौकांची सुरक्षा तसेच सिंधुदुर्ग व राजकोट किल्ला येथील कार्यक्रमांची सुरक्षा लक्षात घेता जलपर्यटनाच्या नावाखाली समाज विघातक प्रवृत्तींकडून घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने दि. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत मालवण बंदर हद्दीतील जलक्रीडा, नौकाविहार, स्कुबा डायव्हिंग, सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी शासन आदेशानुसार कार्यवाही करून आपला व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक बंदर निरीक्षकांनी केले आहे.

येथे दि.4 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या अनुषंगाने येथील शासकीय जमीन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांना हस्तांतरित केली आहे. तारकर्ली येथील एमटीडीसी जवळील समुद्र किनाऱ्यावर नौदलाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान, केंद्रीय तसेच राज्याचे मंत्रिमंडळ व अधिकारी, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे येथे उपस्थित असणार आहेत. या निमित्ताने याठिकाणी भव्य शामियाना उभारण्यात येत आहे. या शामियान्याच्या कामाला वेग आला आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शामियाना उभारण्यात येत आहे. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

Related

Tags: indiakonkankonkan newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews papersindhudurgsocial mediasocial media newssocial news
Previous Post

‘ती’ बातमी छापणाऱ्या पत्रकाराला धमकी

Next Post

वशिष्ठी नदीवर बंधारा नाहीच

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील
sliderhome

शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील

May 30, 2026
उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांचा सन्मान
उरण

उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांचा सन्मान

May 23, 2026
Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार
sliderhome

Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार

May 21, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

वालोपे येथे भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

May 20, 2026
सीमेवरील रक्षकांचे मायभूमीत कौतुक
कार्यक्रम

सीमेवरील रक्षकांचे मायभूमीत कौतुक

May 20, 2026
गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत
रत्नागिरी

गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत

May 17, 2026
Next Post
वशिष्ठी नदीवर बंधारा नाहीच

वशिष्ठी नदीवर बंधारा नाहीच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?