• Login
Saturday, September 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील

Antara Parange by Antara Parange
May 30, 2026
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे गुणवंतांचा सन्मान

। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।

एखादा उपक्रम हाती घेतल्यावर तो कायम ठेवणे कठीण आहे. मात्र सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवची परंपरा आजही अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने टिकून ठेवण्याचे काम केले आहे. युवक हे उद्याचे भवितव्य आहेत. आगामी काळात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रमुख म्हणून त्यांची भूमिका असणार आहे. त्यामुळे दर्जेदार समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देणे गरजेचे आहे, असे आवाहन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन व अश्वीनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी (दि.30)आयोजित करण्यात आला. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी राहूल कदम, रायगड फोटोग्राफर्स अँन्ड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, सहसचिव अमोल नाईक, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश म्हात्रे, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सहकार्याध्यक्ष सुबोध घरत, सल्लागार सुरेश खडपे, अश्वीनी टिचर्स क्लासेसच्या संचालिका अश्वीनी मेहता, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर आदी मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील शाळांमधून दहावीमध्ये प्रथम आलेल्या व अश्विनी टीचर क्लासेसमधील बारावीच्या परिक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी आणि फोटोग्राफर्स असोसिएशनच्या पाल्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, फोटोग्राफीसह व्हीडीओग्राफी क्षेत्र सोपा नाही. कारण याच फोटोग्राफीमुळे अनेक क्रांत्या घडल्या आहेत. अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यामुळे त्यांचे मनापासून कौतूक आहे. एखादा उपक्रम हाती घेतल्यावर तो कायम ठेवणे कठीण आहे. मात्र सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवची परंपरा आजही टीकून ठेवण्याचे काम असोसिएशनने केले आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य जितू शिगवण, अमर मढवी, विजय पाटील, निलेश दुदम, विराज घरत, निलेश बुरांबे, जयेंद्र वाघमारे, सुमित मालोदे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रतिम सुतार यांनी, तर विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले.

छंद जोपासा - राहूल कदम
आजची पिढी ही आत्मविश्वास असलेली आहे. पदव्या घेऊनही बेकार असाल तर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आपल्याकडील कौशल्य निर्माण स्वतःला सक्षम करणे गरजेचे आहे. व्यवहार, वास्तव व ॲकॅडमीची सांगड घालणे आवश्यक आहे. शिक्षण घेत असताना प्रचंड टक्केवारी काढल्यानंतर स्वतःला सिध्द करण्याची ताकद निर्माण करा. एकतरी छंद जोपासा, वाचनाची आवड निर्माण करा. तुमच्याकडील छंद एकदिवस मोठा करून जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी राहूल कदम यांनी व्यक्त केला.
स्वतःला घडवा - ॲड. मानसी म्हात्रे
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अलिबागसह रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. आज कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा सन्मान होत असल्याचा आनंद आहे. 90 टक्केहून अधिक गुण मिळविण्यासाठी घेतलेली विद्यार्थ्यांची मेहनत महत्वाची असताना पालकांचे श्रेयदेखील मोलाचे आहेत. विद्यार्थ्यांनो तुम्ही ध्येय बिंदू आहात. दहावी बारावीनंतर करिअरच्या शोधात अथवा उच्च शिक्षण घेत असताना तसेच बाहेरच्या जगात वावरत असताना आकर्षण भरपूर असतील. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. परंतू आकर्षणाच्या पलिकडे जाऊन स्वतःला घडविण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन अलिबागच्या उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.

Related

Tags: adv. manasi mhatrealibag newsAlibaug Photographers Associationchitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsRahul Kadamraigadsocial media newssocial newsStudent Felicitation Ceremony
Previous Post

‘तारीख पे तारीख‌’ला लगाम

Next Post

महामार्गालगत आढळला महिलेचा मृतदेह

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पुढल्या वर्षी लवकर या…; गौराईसह गणरायाला निरोप
sliderhome

पुढल्या वर्षी लवकर या…; गौराईसह गणरायाला निरोप

September 19, 2026
रायगड

शिक्षक भरतीतून सहा तालुके वगळले

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महागाईचा मार, त्यावर करांचा भार

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन

September 19, 2026
Next Post
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

महामार्गालगत आढळला महिलेचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?