। शिर्डी । प्रतिनिधी।
कोरोना काळात भक्तांसाठी बंद असलेली दारं हळूहळू उघडी झाली होती. परंतु, शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन भाविकांना थोडे लांबूनच घ्यावे लागत होते. पण आता १ एप्रिलपासून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन भाविकांसाठी पूर्ववत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
१ एप्रिलपासून साईभक्तांसाठी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन पूर्ववत होणार!
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssai devoteessaibabashirdi
Related Content
अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात
by
Sanika Mhatre
August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
by
Sanika Mhatre
August 10, 2026
उद्या सभापतीपदासाठी लढत
by
Sanika Mhatre
August 10, 2026
बालकांना मिळाला मायेचा आधार!
by
Sanika Mhatre
August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
by
Sanika Mhatre
August 10, 2026
किहीममध्ये घरफोडी करणारे गजाआड
by
Sanika Mhatre
August 10, 2026