अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
मांडवा येथील जिल्हा परिषदे शाळेच्या बाजुच्या तलावात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी 11.30 ते 12 च्या दरम्यान घडली. त्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांनी सुरु केला असून या घटनेचा अधिक तपास ते करीत आहेत.
मांडवा येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

- Categories: Uncategorized
Related Content
ऐन पावसाळ्यात 40 गावांचा घसा कोरडा
by
Antara Parange
September 26, 2026
सखोल चौकशीसाठी भस्मेच्या कोठडीत वाढ
by
Antara Parange
September 26, 2026
मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
by
Antara Parange
September 12, 2026
अलिबागमध्ये मानाच्या दंहीहंडीचा थरार
by
Antara Parange
September 6, 2026
'त्या' बेवारस महिलेच्या खुनाचे गूढ उकलले
by
Antara Parange
August 28, 2026
नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?
by
Sanika Mhatre
August 20, 2026