| पनवेल | वार्ताहर |
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. देवराज राठोड (42), रा. पनवेल रेल्वे स्टेशन समोर, याला आजारपणामुळे उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन 022-27452333 किंवा सहा. पोलीस निरीक्षक अनिल देवळे यांच्याशी संपर्क साधावा.
इसमाचा मृत्यू
-
by Krushival
- Categories: पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Related Content
म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार
by
Antara Parange
September 18, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
by
Antara Parange
September 18, 2026
कारची काच फोडून लाखोंची रोकड लंपास
by
Antara Parange
September 18, 2026
रोहामध्ये मोकाट कुत्र्यांची धडपकड मोहीम सुरू
by
Antara Parange
September 18, 2026
महिलेच्या हत्याप्रकरणी पतीसह दोघांना अटक
by
Antara Parange
September 18, 2026
सुरीचा धाक दाखवून लुटले
by
Antara Parange
September 18, 2026