• Login
Monday, October 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चिंचवणतील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण

Krushival by Krushival
December 5, 2021
in sliderhome, पनवेल
0 0
0
चिंचवणतील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रामस्थांनी मानले शेकापचे आभार
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील चिंचवण गावातील अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण रविवारी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
चिंचवण गावातील हा रस्ता खराब झाल्याने त्याची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी चिंचवण ग्रामस्थ करत होते. त्यानुसार गावातील शेकापचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी माजी आ. विवेकानंद पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या माध्यमातून आ. बाळाराम पाटील व पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य काशिनाथ पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला. लोकार्पण कार्यक्रमासाठी आ. बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे यांच्यासह पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक राम भोईर, शेकाप ज्येष्ठ नेते महादेव पाटील, मा. उपसरपंच सचिन खुटले, विद्यमान सरपंच पद्माकर कातकरी, विद्यमान उपसरपंच वसंत पाटील, पुरोगामी युवक संघटना पनवेल तालुका उपाध्यक्ष अमित भोईर, उद्योगपती श्याम ठोंबरे, समाजसेवक आत्माराम घरत, जगदीश पाटील, काशिनाथ भोईर, काशिनाथ खुटले, सदानंद खुटले, पोलीस पाटील दिलीप खुटले, शिवराम खंडाकले, संजय खंडाकले, महेश भोईर, निलेश भोईर, अनंत पोपेटा, संतोष घरत, पांडुरंग घरत, गिरीष घरत, धाऊ भोपी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या रस्त्याच्या कामाची मागणी पूर्ण केल्याबद्दल चिंचवण ग्रामस्थांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळी व गावातील पदाधिकारी यांचे आभार मानले.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvskp
Previous Post

डॉ. स्मिता पाटील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

Next Post

कर्जतमध्ये ड्रोनद्वारे सीमानिश्‍चिती

Krushival

Krushival

Related Posts

खांदा वसाहतीतील उद्यान हायमास्ट बंद
पनवेल

खांदा वसाहतीतील उद्यान हायमास्ट बंद

October 5, 2026
क्राईम

पनवेलमध्ये किरकोळ वादातून मारहाण

October 4, 2026
मतदार यादीतील घोळाविरोधात ‌‘सत्याचा एल्गार‌’
sliderhome

मतदार यादीतील घोळाविरोधात ‌‘सत्याचा एल्गार‌’

October 4, 2026
हुकूमशहा बनाल तर गाडणारच: उद्धव ठाकरे
sliderhome

हुकूमशहा बनाल तर गाडणारच: उद्धव ठाकरे

October 4, 2026
sliderhome

नानोशी परिसरात भूकंपाचे धक्के

October 4, 2026
sliderhome

एमआयडीसी कामावर टोळक्यांचा राडा

October 4, 2026
Next Post
कर्जतमध्ये ड्रोनद्वारे सीमानिश्‍चिती

कर्जतमध्ये ड्रोनद्वारे सीमानिश्‍चिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?