• Login
Sunday, October 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लसचा शिरकाव; उरण, नागोठण्यात एकाचा मृत्यू

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 12, 2021
in sliderhome, अलिबाग, उरण, पेण, रायगड, रोहा
0 0
0
अलिबाग तालुक्यात 123 नवे रुग्ण; दोन रुग्णांचा मृत्यू
0
SHARES
388
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नातेवाईकांना कळविण्यास दिरंगाई; जिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणा
। नागोठणे । महेश पवार ।
संपूर्ण रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे प्रमाण काहीसे कमी झालेले असतांनाच रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर मृत रुग्णांची करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यातील दोन रुग्णांचे मृत्यू कोरोनाचे नवे रुप असलेल्या अतिशय घातक अशा डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन झाल्याचे आढळून आले आहे. यातील एक मृत्यू उरण येथील तर दुसरा मृत्यू नागोठण्यातील व्यक्तीचा असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली आहे.

ोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नागोठण्यातील अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. नागोठण्यातील याच मृतांपैकी नुकत्याच झालेल्या एका मृताचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून हा मृत्यू डेल्टा प्लस विषाणूमुळेच झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे नागोठण्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या मृत व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र त्या संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेक दिवसांनी याची माहिती जिल्हा रूग्णालयाकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना गुरूवारी(दि.12) देण्यात आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर आता महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रूपाने, डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढविली आहे. डेल्टा प्लस हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. हा विषाणू फुफ्फुसांच्या पेशींच्या रिसेप्टरला अधिक घट्टपणे चिपकून राहण्यास सक्षम आहे. ज्यामुळे फुफ्फुसांना लवकर प्रभाव होण्याची शक्यता आहे. हा व्हेरियंट आपल्या प्रतिकारशक्तीस चकवा देण्यासही अधिक सक्षम असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत.

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता नागोठण्यातील एक व्यक्तीचा मृत्यू डेल्टा प्लस विषाणूमुळे झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान ज्या व्यक्तीचा मृत्यू डेल्टा प्लस या विषाणूमुळे झाला आहे, त्यांच्या जवळच्या संपर्कातील 25 व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करुन स्वॅब मुंबईतील खास डेल्टासाठी असलेल्या लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे नागोठणे प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमृता म्हस्के यांनी सांगितले. अतिघातक अशा डेल्टा प्लस विषाणूचा नागोठण्यात शिरकाव झाल्याने नागरिकांनी कोव्हिड 19 संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

Related

Tags: alibagcoronaDELTA PLUS VARIANTindiamaharashtramarathi newsmarathi newspapermumbairaigad
Previous Post

झिराडमध्ये जि.प.तर्फे लसोत्सव

Next Post

पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!
sliderhome

संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!

October 4, 2026
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
sliderhome

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा

October 4, 2026
रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत
पनवेल

रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत

October 4, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुरुड

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

October 4, 2026
पर्यटकांच्या अतिउत्साहाचा फटका किनाऱ्यांना
रायगड

पर्यटकांच्या अतिउत्साहाचा फटका किनाऱ्यांना

October 4, 2026
रायगडची सौंदर्यराणी पुण्यात झळकली
खोपोली

रायगडची सौंदर्यराणी पुण्यात झळकली

October 4, 2026
Next Post
पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन

पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?