• Login
Thursday, May 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

धरण उशाशी, कोरड घशाशी

Krushival by Krushival
April 28, 2024
in पनवेल
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

देहरंग धरण जवळ असूनदेखील आजूबाजूच्या आदिवासी वाड्या तहानलेल्या

| पनवेल | वार्ताहर |

शहरातील पाणीटंचाईबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होते. मात्र शहरापेक्षा ग्रामीण भाग, वाड्या-वस्त्या याठिकाणी पाण्याची समस्या आणखी भीषण बनली आहे. टँकरशिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही. देहरंग धरण जवळ असूनदेखील येथील पाच ते सहा आदिवासी वाड्या तहानलेल्या आहेत. त्यामुळे धरण उशाशी असतानाही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संबोधले जाते. या निवडणुकीच्या प्रचारात राजकारणी गुंतले असल्याचे चित्र पनवेलमध्ये आहे. देहरंग धरण परिसरात मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत वाघाची वाडी, कोंबल टेकडी, औसाची वाडी, सतीची वाडी, धामणी, कोंड्याची वाडी आदी आदिवासी वाड्या आहेत. गावात पाणीच येत नसल्याने या रहिवाशांना टँकरने अथवा डोक्यावर हंड्याच्या दुरी घेऊन धरणातून पाणी आणावे लागत आहे. एकीकडे प्रचंड उकाड्यात पाण्याची मागणी वाढत असताना, या आदिवासी वाड्यांमधील रहिवासी पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत. शहरी भागात एका फोनवर टँकरचे पाणी उपलब्ध होते. याकरिता रहिवाशांची हजारो रुपये मोजायची तयारी असते. मात्र, हातावर पोट असलेले आदिवासी बांधव पैसे आणणार कुठून, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या आदिवासी वाड्यांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देहरंग धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणाच्या पाण्यासाठी या आदिवासी बांधवांना कसरत करावी लागते, अशी अवस्था या आदिवासी वाडीतील बांधवांची आहे. तरी शासनाने तालुक्यात जलजीवन मिशनची अर्धवट असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक आदिवासी बांधव करीत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newswater issuewater newswater supply issue
Previous Post

सोशल मीडियाद्वारे प्रेयसीचे अश्‍लील फोटो व्हायरल

Next Post

उमटे धरणातील पाणी गढूळ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Krushival

Krushival

Related Posts

भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट
पनवेल

भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट

May 27, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: सिडकोकडून पाणी कपात

May 27, 2026
बाळाराम पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट
sliderhome

बाळाराम पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

May 27, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

लुटारुला विरोध केल्याने हल्ला

May 27, 2026
पावसाळ्यापूर्वी कामांच्या आढाव्याची मागणी
पनवेल

पावसाळ्यापूर्वी कामांच्या आढाव्याची मागणी

May 27, 2026
सुधागड तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
पनवेल

खांदा वसाहतीत वारंवार वीजपुरवठा खंडित

May 26, 2026
Next Post
उमटे धरणातील पाणी गढूळ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उमटे धरणातील पाणी गढूळ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?