• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जेएसडब्ल्यू परिसरामुळे 22 हेक्टर खारफुटीचा नाश ?

Krushival by Krushival
April 6, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | वार्ताहर |
डोलवी, करावी, गडब, खारकारवी, खरमाचेला, जुई बापूजी येथे जेएसडब्ल्यू लिमिटेडने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीकरताना लवादाने (एनजीटी)पाच तज्ज्ञांच्या चौकशी समितीची स्थापना करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मे 2021 मध्ये दिले होते. मार्च 2022 मध्येसमितीने आपला अंतरीम अहवाल सादर करताना नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट चेन्नई द्वारे 1997 ते 2021 पर्यंत सादर केलेल्या उपग्रह प्रतिमांचा वापर करून परिसराचा अभ्यासाच्या आधारे धरमतर खाडी आणि जेएसडब्ल्यू परिसरामध्ये सुमार 22 हेक्टर खारफुटीच्या क्षेत्राचे सामूहिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने आता उपग्रह नकाशांच्या(1997 ते ऑगस्ट 2010)कालावधीच्या तीन संचांचे संकलन करण्याचे आदेश दिले आहेत.सप्टेंबर 2010 ते 2014 आणि2015 ते मे 2021 पर्यत) धरमतर खाडीवर आणि जेएसडब्ल्यूच्या आजूबाजूच्या दोन ठिकाणी खारपुटीच्या नाशाचे प्रमाण मोजण्यासाठी हे आदेश दिले गेले आहेत.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या 4 मार्च 2022 च्या 41 पृष्ठांच्या आदेशात 1997 ते 2021 कालावधीसाठी सादर केलेल्या उपग्रह प्रतिमांद्वारे गेल्या 24 वर्षांमधील खारफुटीच्या क्षेत्राचे नुकसान दिसून येत आहे. एका स्थळावरील खारफुटीच्या क्षेत्राचे एकूण नुकसान 12.4 हेक्टर आहे. तर इतर भागात सुमारे 9.25 हेक्टर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आदेशात 13 समस्या क्षेत्रांचा उल्लेख आहे आणि त्यासाठी जबाबदार एजन्सी किंवा उप समित्यांची नावे आहेत. लवादाने आपल्या आदेशामध्ये समितीचा अहवाल आणि अर्जदाराचे आक्षेप नोंदवून घेणे, समितीने मागितलेला आणखी वेळ देणे आणि समितीच्या शिफारशींच्या प्रकाशात तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रकल्पाला निर्देश देणे, मागील उल्लंघनांसाठी प्रकल्पाची जबाबदारी निश्‍चित करण्याचे निर्देश दिले आहेत. एनजीटी 24 ऑगस्टला या प्रकरणी पुढील सुनावणी करणार आहे.

कायद्याचे उल्लंघन
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण एनजीटी नियुक्त समितीने सप्टेंबर 2010 दरम्यान पेण तालुक्यातील धरमतर खाडी आणि जिंदाल स्टील वर्क्स लिमिटेड जेएसडब्ल्यू च्या डोलवी युनिटच्या आसपास विविध विकास आणि विस्तार उपक्रमांमुळे सप्टेंबर 2010 ते 2021 दरम्यान सुमारे 22 हेक्टर खारफुटीच्या क्षेत्राचे सामूहिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीने पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवी दिल्लीतील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे सामाजिक कार्यकर्त्या समिती पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.

Related

Tags: alibagjswkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

रायगडात एसटीचे 42 कर्मचारी माघारी

Next Post

भाई सावध व्हा…

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
sliderhome

सुपे घाटात एसटी उलटून अपघात

September 16, 2026
sliderhome

उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन

September 16, 2026
श्रीवर्धन किनारी भटक्या श्‍वानांची दहशत
sliderhome

कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा

September 16, 2026
sliderhome

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण

September 16, 2026
sliderhome

मोरबे धरणाभोवती बांबूची भिंत

September 16, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

भाई सावध व्हा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?