उरण | वार्ताहर |
साई संस्थान वहाळचे सर्वेसर्वा रविशेठ पाटील यांचे मोठे बंधू धनाजी काथोर पाटील यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांचे होम विधी सोमवार दि. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता राहत्या घरी वहाळ येथे करण्यात येणार आहे.
धनाजी पाटील यांचे निधन

Related Content
दिव्यांगांसाठी पुनर्वसन सेवा सुरू
by
Sanika Mhatre
October 18, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणांवर महापालिकेचा दणका
by
Sanika Mhatre
October 18, 2026
शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
by
Sanika Mhatre
October 18, 2026
रिलायन्स कंपनीतून साहित्य चोरीला
by
Sanika Mhatre
October 18, 2026
माथेरान रेल्वे मार्गालगत बिबट्याचे दर्शन
by
Sanika Mhatre
October 18, 2026
ऐतिहासिक प्रतापगडावर शिवशौर्याचा जागर
by
Sanika Mhatre
October 17, 2026