• Login
Monday, June 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Pollution In Dhatav: धाटाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 29, 2026
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
Pollution In Dhatav: धाटाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पहिल्याच पावसात रसायनांचा पूर; शेतजमीन, जलस्रोत, नागरिकांच्या जीविताला धोका

| चणेरा | प्रतिनिधी |

धाटाव औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा गंभीर रासायनिक प्रदूषणाचा प्रकार समोर आल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंपनीसमोरील सांडपाण्याच्या चेंबरमधून डिझेलसदृश्य रसायनयुक्त दूषित पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे. मुसळधार पावसामुळे चेंबर तुडुंब भरून वाहात असून, हे विषारी पाणी थेट रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणारे कामगार, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या घटना घडतात. अनेक ठिकाणी रसायनमिश्रित पाणी रस्त्यावर, नाल्यांमध्ये आणि शेतांमध्ये वाहून जात असल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सीईटीपी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागरिकांचा आरोप आहे की, काही उद्योग पावसाचा आडोसा घेत रासायनिक सांडपाणी बाहेर सोडतात. त्यामुळे पहिल्या मुसळधार पावसाची काही बेजबाबदार उद्योग वाट पाहात असतात का? असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत महादेवखार (महाळुंगे) हद्दीतील खलाटी परिसरात रासायनिक प्रदूषणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकरी संदीप कांडणेकर, राज जोशी, चंद्रकांत कांबळे, संजय शिंदे आणि भालचंद्र कांबळे हे सकाळी पावसामुळे उगवलेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शेतात गेले असता, त्यांच्या शेतात पिवळसर रंगाचे रसायनयुक्त पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या विषारी पाण्याच्या संपर्कामुळे नव्याने उगवलेली पिके अक्षरशः जळून गेली असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता औद्योगिक प्रदूषणाचे नवे संकट कोसळल्याने त्यांच्यासमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी शेतकरी विलास म्हात्रे यांच्या शेततळ्यात रसायनयुक्त पाणी शिरल्याने जिताडा व इतर प्रजातींचे मासे मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळले होते. या घटनेमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही प्रभावी उपाययोजना न झाल्याने प्रदूषणाचा प्रश्न कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, औद्योगिक प्रदूषणामुळे परिसरातील नाले, ओढे आणि जलस्रोत सातत्याने दूषित होत आहेत. अनेक वेळा जलचर मृतावस्थेत आढळल्याच्या घटनांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. दूषित पाण्याचा परिणाम भूजलावरही होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. प्रदूषण नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या यंत्रणा आणि संबंधित विभाग प्रत्यक्षात किती प्रभावीपणे काम करतात, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे केवळ नोटिसा देऊन प्रकरण दडपले जाणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

दोषींवर कारवाईची मागणी
स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी सीईटीपी प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. पर्यावरणाशी खेळ करणाऱ्या उद्योगांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे. जर वेळेत कठोर कारवाई झाली नाही, तर पावसाचा प्रत्येक थेंब प्रदूषण लपविण्याचे साधन ठरेल आणि त्याची किंमत निसर्गासह सर्वसामान्य नागरिकांना चुकवावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspollution abatementPollution In DhatavPollution newsraigadsocial media newssocial news
Previous Post

तिसऱ्या मुंबईविरोधात रायगड पेटणार

Next Post

विमानतळाबाहेर टॅक्सी चालकाची दादागिरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी शेवटचा दिवस
sliderhome

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी शेवटचा दिवस

June 29, 2026
‌‘दोन थेंब जीवनाचे…’
sliderhome

Pulse Polio Vaccination Campaign: गृहभेटीतून होणार पोलिओ लसीकरण

June 29, 2026
विमानतळाबाहेर टॅक्सी चालकाची दादागिरी
sliderhome

विमानतळाबाहेर टॅक्सी चालकाची दादागिरी

June 29, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात रायगड पेटणार

June 29, 2026
सनाधरा रिसॉर्टमध्ये मृत्यूचा सापळा
sliderhome

सनाधरा रिसॉर्टमध्ये मृत्यूचा सापळा

June 29, 2026
जिल्हाभरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी
sliderhome

जिल्हाभरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

June 29, 2026
Next Post
विमानतळाबाहेर टॅक्सी चालकाची दादागिरी

विमानतळाबाहेर टॅक्सी चालकाची दादागिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?