• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग शहरातील कचरा भूमीवरून वाद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 10, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग शहरातील कचरा भूमीवरून वाद
0
SHARES
164
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कांदळवनात जागा असल्याचा वन विभागाचा दावा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग शहरातील कचरा भूमीवरून वाद सुरू झाला आहे. कचरा भूमीची काही जागा कांदळवनामध्ये येत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. त्यामुळे सोमवारी त्या भूमीत कचरा टाकण्यासाठी वन विभागाने बंदी घातल्याने शहरातील कचरा ट्रक डंपरमध्येच असल्याचे समोर आले आहे.

अलिबाग-रेवदंडा मार्गावरील शहराच्या प्रवेशद्वारासमोर कचरा भूमी आहे. या कचरा भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कचरा टाकला जातो. अलिबाग शहरासह आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमधील कचरादेखील या कचरा भूमीत टाकला जात आहे. या भूमीमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते. मात्र, सोमवारी सकाळी वन विभागाने या जागेत कचरा टाकण्यास मनाई केली. कचरा टाकण्याच्या भूमीमधील काही भाग कांदळवनामध्ये येत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. त्यामुळे या भूमीत कचरा टाकण्यास वन विभागाने मनाई केली आहे. वन विभागाचे कर्मचारी सोमवारी या जागेत आले. तेथील पाहणी करून हद्द कायम करण्याचे काम त्यांनी केले. कांदळवन विभागीय वन अधिकारी यांच्याकडून ही कारवाई सुरू केली आहे. त्याचा परिणाम शहरातील कचरा आज ट्रक, टेम्पोमध्येच सकाळपासून पडून असल्याचे दिसून आले आहे. दर दिवशी सुमारे 12 टनाहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट या भूमीत लावली जाते. मात्र, वन विभागाच्या या कारवाईने कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न नगरपालिकेसमोर उभा राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरातील ठिकठिकाणी कचरा पडून
अलिबाग शहरातील कचरा भूमीचा काही भाग कांदळवन विभागाच्या जागेमध्ये येत असल्याचा दावा कांदळवन विभागाने केला. त्यामुळे सोमवारी या भूमीत कचरा टाकण्यास वन विभागाने मनाई केली. त्याचा परिणाम शहरातील ठिकठिकाणी कचरा पडून आहे. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासह काही गल्लीमध्ये कचरा पडून असल्याचे दिसून आले.

शहरातील कचरा ज्या भूमीत टाकला जातो, तेथील काही भाग कांदळवनामध्ये येतो. त्यामुळे कचरा टाकू नये, अशी सुचना नगरपालिकेला दिल्या असून हद्द कायम करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

–कुलदीप पाटकर,
वन परिक्षेत्र अधिकारी, कांदळवन विभाग, अलिबाग

शहरातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो. त्यातील काही जागा कादंळवन विभागाची येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, त्यावर योग्य मार्ग काढून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम केले जाईल.

–सागर साळुंखे,
मुख्याधिकारी तथा प्रशासक

Related

Tags: alibag newsForest areasforest departmentGarbage in Alibaug cityindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट

Next Post

डॉक्टरच्या घरातून 300 किलो आरडीएक्स जप्त

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
डॉक्टरच्या घरातून 300 किलो आरडीएक्स जप्त

डॉक्टरच्या घरातून 300 किलो आरडीएक्स जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?