रुग्णांना फळे वाटप

| उरण | वार्ताहार |

उरण तालूक्यात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा व अनेक सामाजिक संस्थाच्या वतीने सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व अतिशय उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. राज्यात यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी राजाराम पाटील, अमोल शेजवळ, डॉ. कालेल, वंचित कार्यकर्ते ओव्हाळ, रघुनाथ बागुल, सुनील गायकवाड, प्रभाकर जाधव, वंचित संघटक लखन, विश्‍वतेज कांबळे, लोंढे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version