• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 17, 2025
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिद्धिप्रभा, गुड मॉर्निंग स्पोर्टस्‌‍‍ विजेते

| मुंबई | वृत्तसंस्था |

सिद्धिप्रभा फाऊंडेशन, गुड मॉर्निंग स्पोर्टस्‌‍‍ यांनी कुमार गटात मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात अनुक्रमे पश्चिम व पूर्व विभागात विजेतेपद पटकाविले.

मुंबईतील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरु असलेल्या पश्चिम विभागातील कुमारांच्या अंतिम सामन्यात सिद्धिप्रभा फाऊंडेशनने विजय क्लबला 39-26 असा पराभव करीत स्व. द्रौपदी मारूती जाधव चषक पहिल्यांदा आपल्या नावे केला. आक्रमक सुरुवात करीत सिद्धीप्रभाने विश्रांतीला 20-11 अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. विश्रांतीनंतर आपला खेळ कायम ठेवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सिद्धार्थ भोसले, आदित्य इंगळे यांच्या चढाई पकडीच्या चौफेर खेळाला या विजयाचे श्रेय जाते. शिवम यादव, आर्यन यांचा खेळ विजय क्लबला मिळवून देण्यात कमी पडला.


पूर्व विभागात कुमारांच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्टस्‌‍‍ ने पूर्वार्धातील पिछाडीवरुन साऊथ कॅनराचा प्रतिकार 46-28 असा मोडून काढत स्व. सौ. द्रौपदी मारूती जाधव चषक आपल्याकडे खेचून आणला. पूर्वार्धात साऊथ कॅनराच्या चिराग लिमकर, अभिजित चव्हाण यांनी उत्कृष्ट खेळ करीत संघाला 2 गुणांची आघाडी दिली होती. पण उत्तरार्धात दिनेश गवळी, श्रवण तिरोडकर यांनी चढाई पकडीचा तुफानी खेळ करीत संघाला 18 गुणांच्या फरकाने विजेतेपद मिळवून दिले.

पूर्व विभागात किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात शताब्दी स्पोर्टस्‌‍‍ने पहिल्या डावातील 18-24 अशा 6 गुणांच्या पिछाडीवरून श्री स्वामी समर्थ मंडळाचे आव्हान 58-37 असे परतवीत जेते पदावर आपले नाव कोरले. दुसऱ्या डावात सूर सापडलेल्या रूपाली साव, विनया वाळुंज यांनी झंझावाती चढाया करीत हा विजय मिळविला. त्यांना शालू यादव हिची पकडीची उत्तम साथ लाभली. अनन्या शिंदे, कस्तुरी कोकाटे, नियती खाबे यांनी पहिल्या डावात उत्कृष्ट खेळ करीत संघाला आघाडी दिली होती. दुसऱ्या डावात मात्र त्यांचा खेळ ढेपाळला. पश्चिम विभागाच्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात अमरहिंद मंडळाने भारतमाताचा पराभव करीत विजेतेपद पटकविले. साईजा पेडणेकर, वेदिका तिर्लॉटकर यांच्या चतुरस्त्र खेळाने अमरहिंदने विश्रांतीला भक्कम आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर भारतमाताच्या पायला कांचन, तन्वी काणेकर यांनी जोशपूर्ण खेळ करीत सामना रंगतदार अवस्थेत नेला. पण संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्या कमी पडल्या.

Related

Tags: indiakabaddi mumbaikrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव!

Next Post

सिनारमास कंपनी पोहोच रस्त्यासाठी स्लॅगचा भराव; स्थानिक शेतकऱ्याचे नुकसान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सोन्याच्या बांगड्यांची चोरी
क्राईम

सोन्याच्या बांगड्यांची चोरी

April 14, 2026
ग्रामीण प्रीमियर लीग चषक स्पर्धा
अलिबाग

ग्रामीण प्रीमियर लीग चषक स्पर्धा

April 13, 2026
आरडीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

आरडीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

April 13, 2026
ओंकार क्रीडा मंडळ वेश्वी आयोजित कबड्डी स्पर्धेत मरीआई धेरंड संघ विजेता
अलिबाग

ओंकार क्रीडा मंडळ वेश्वी आयोजित कबड्डी स्पर्धेत मरीआई धेरंड संघ विजेता

April 13, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन

April 13, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; अकरा जणांचा जागीच मृत्यू

April 13, 2026
Next Post
सिनारमास कंपनी पोहोच रस्त्यासाठी स्लॅगचा भराव; स्थानिक शेतकऱ्याचे नुकसान

सिनारमास कंपनी पोहोच रस्त्यासाठी स्लॅगचा भराव; स्थानिक शेतकऱ्याचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?