• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडचे जिल्हाधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर

Krushival by Krushival
January 19, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
रायगडचे जिल्हाधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कांद्याच्या लागवड क्षेत्राची केली पाहणी

। रायगड । प्रतिनिधी ।

जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विशेष प्रकल्पांतर्गत पांढर्‍या कांद्याच्या बिजोत्पादनास प्रोत्साहन दिले जात आहे. अलिबाग येथील शेतकर्‍यांच्या बांधावर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भेट देत पिकाच्या सद्यःस्थितीची माहिती घेतली. सध्या 50 टक्के पीक फुलोर्‍याच्या टप्प्यात असून, यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. पांढर्‍या कांद्याच्या लागवड क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी शेतकर्‍यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. अलिबागमधील प्रकल्पाचे लाभार्थी सागावचे शेतकरी सतीश शामराव पाटील यांनी लागवड केलेल्या अलिबागच्या पांढर्‍या कांद्याची जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाहणी केली.

विशिष्ट चव, उत्कृष्ट गुणवत्तेसाठी आणि आरोग्यविषयक फायद्यासाठी हा कांदा प्रसिद्ध आहे. कांद्याला भौगोलिक (जी आय) मानांकन मिळाल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. मात्र, दर्जेदार बियाण्यांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे ही लागवड क्षेत्राच्या विस्तारासाठी अडचणीची ठरत आहे. शेतकर्‍यांची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली, कृषी विभागाने बियाणे उत्पादनासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प वैज्ञानिक पद्धतीने राबविला जात असून, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी अधिकार्‍यांचे नियमित मार्गदर्शन लाभत आहे.
च्या
प्रकल्पाचे क्षेत्र तीन हेक्टर जमिनीवर पसरले असून, अलिबाग तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. अलिबागच्या पांढर्‍या कांदा उत्पादक गटाच्या मदतीने 259 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. ही भेट शाश्‍वत शेतीला चालना देण्यासाठी आणि अलिबागच्या पांढर्‍या कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरली. जावळे यांनी शेतकर्‍यांच्या प्रयत्नांचे आणि कृषी विभागाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. त्यांनी शाश्‍वत शेतीचे महत्त्व स्पष्ट केले आणि शेतकर्‍यांना जीवामृत, बीजामृत यांसारख्या सेंद्रिय निविष्ट व जैविक उत्पादनांचा उपयोग करण्यास प्रोत्साहन दिले. मातीचा पोत सुधारण्यासाठी, पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित, उच्च दर्जाच्या भाजीपाला उत्पादनासाठी हे घटक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अलिबागमधील पांढर्‍या कांद्याचे लागवड क्षेत्र दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असून, यासाठी सरकारी पातळीवरून पूर्ण मदत मिळेल, असे आश्‍वासन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकार्‍यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करीत शेतकरी व कृषी विभागाच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले. शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेती पद्धती अवलंबून उत्पादनाची गुणवत्ता सुधारावी आणि टिकाऊ शेती साधावी, असा सल्लाही दिला. बियाणे उत्पादन तंत्र सुधारण्यासाठी त्यांनी तांत्रिक मार्गदर्शनही केले आणि शेतकर्‍यांनी प्रकल्पाचा अधिकाधिक फायदा घ्यावा, असे आवाहन केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग कैलास वानखेडे, उपसंचालक कृषी प्रवीण ठिगळे, तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत, मंडळ कृषी अधिकारी नागाव मोहन सूर्यवंशी, कृषी सहाय्यक प्रल्हाद बनबरे आणि नितल ढोक उपस्थित होते. प्रगतशील शेतकर्‍यांनीही चर्चेत सहभाग घेतला आणि प्रकल्पाच्या यशस्वितेबाबत विचार मांडले. या वेळी सतीश कृष्णा म्हात्रे, संदीप वामन वाडेकर, स्वप्नील पांडुरंग पाटील शेतकरी हजर होते.

Related

Tags: alibag newsCollector Kishan Jawleframframerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsWhite onion cultivation
Previous Post

लाडकी बहिण आता सावत्र झाली- प्रणिती शिंदे

Next Post

चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट सिमेंटची विक्री

February 12, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

पनवेलमध्ये भररस्त्यात महिलेवर जीवघेणा हल्ला

February 12, 2026
महामार्गालगत बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे अपघाताचा धोका
रायगड

महामार्गालगत बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे अपघाताचा धोका

February 12, 2026
श्रीमद्‌‍ भागवत कथेचे आयोजन
रायगड

श्रीमद्‌‍ भागवत कथेचे आयोजन

February 12, 2026
राजिप गुढवणवाडी शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण
कर्जत

राजिप गुढवणवाडी शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण

February 12, 2026
खड्ड्याने घेतला एकाचा बळी
अपघात

लोणावळ्यात तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

February 12, 2026
Next Post
चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव

चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?