| हमरापूर | वार्ताहर |
पेण तालुक्यातील कळवे गावचे रहिवासी असलेल्या दिगंबर काशिनाथ पाटील यांना नुकताच मुंबई विद्यापीठाकडून रसायनशास्त्र या विषयात पीएचडी त्यांनी ‘सीथेंसिस स्पेक्टरल अँड बायोलॉजिकल इनवेस्टीगेशन ऑफ मिक्सड लँगड लॅनथानाईड कॉमप्लेसेस’ या विषयात संशोधन करुन आपले संशोधन विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध केले आहे. विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. दिगंबर पाटील हे पनवेलमधील सीकेटी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.