। उरण । वार्ताहर ।
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या नगरसेविका हेमलता गोवारी यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन एल्फस स्टेट गव्हमेंट युनिव्हरसिटीकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल उलवा नोड रोटरी क्लबचे अध्यक्ष शिरीष कडू आणि वहाळ साई संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
हेमलता गोवारी यांना डॉक्टरेट
-
by Krushival
- Categories: उरण, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran raigad
Related Content
कासाडीची नासाडी
by
Krushival
December 26, 2024
भत्त्यापासून अंगणवाडी सेविका वंचित
by
Krushival
December 26, 2024
कचर्याच्या धुराने कोंडतोय श्वास
by
Krushival
December 26, 2024
थर्टीफर्स्टच्या रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच
by
Krushival
December 26, 2024
खांडामध्ये नळावाटे दूषित पाणी
by
Krushival
December 26, 2024
पाचशे रुपये न दिल्याने पतीची आत्महत्या
by
Krushival
December 26, 2024