• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

डॉ. देविका पाटीलांनी केली एक्स्ट्रीम ट्रायथलॉन पूर्ण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 6, 2026
in क्रीडा, नाशिक, राज्यातून
0 0
0
डॉ. देविका पाटीलांनी केली एक्स्ट्रीम ट्रायथलॉन पूर्ण
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नाशिक | प्रतिनिधी |

हिमालयातील गोठवणाऱ्या थंड पाण्यात पोहणे, ढगांना स्पर्श करणाऱ्या पर्वतीय मार्गांवर सायकलिंग आणि खडतर ट्रेल रन करत नाशिकच्या डॉ. देविका पाटील यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाइव्ह ही जगातील अत्यंत कठीण मानली जाणारी एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण करून पहिल्या भारतीय महिला तसेच केवळ दुसऱ्या भारतीय म्हणून मानाचा बहुमान मिळवला आहे
.
या स्पर्धेत सलग तीन टप्पे पूर्ण करावे लागतात. यात 1.9 किलोमीटर खुल्या पाण्यात पोहणे, त्यानंतर 90 किलोमीटर सायकलिंग आणि शेवटी 21 किलोमीटर ट्रेल रनचा समावेश असतो. सायकलिंगदरम्यान सुमारे 2,400 मीटर उंचीचा चढ, तर धावण्यामध्ये आणखी 1,740 मीटर उंचीचा चढ पार करावा लागतो. एकूण 4,140 मीटर उंचीचा हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. ही स्पर्धा सामान्य ट्रायथलॉनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सपाट रस्ते किंवा नियंत्रित वातावरणाऐवजी स्पर्धकांना नेपाळच्या खडकाळ व डोंगराळ भागातून मार्गक्रमण करावे लागते. विरळ हवा, सततचे चढ-उतार आणि कठीण हवामानामुळे ही स्पर्धा अधिक कठीण ठरते. विशेष म्हणजे, स्पर्धकांना कोणतीही बाह्य मदत मिळत नाही आणि संपूर्ण शर्यत स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण करावी लागते. ही स्पर्धा एक्स्ट्री वर्ल्ड टूरचा भाग असून नॉर्वे, स्कॉटलंडसह विविध देशांमध्ये अशा एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात. नेपाळमधील ही शर्यत पोखरा येथील फेवा तलाव परिसरात पार पडली. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना एक्स-पॉइंट्स मिळतात, ज्याच्या आधारे नॉर्समन आणि सेल्टमनसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये प्रवेशाची संधी मिळते.

चार महिन्यांची कठोर तयारी
डॉ. पाटील यांनी या स्पर्धेसाठी चार महिने कठोर सराव केला. क्लिनिकच्या वेळांपूर्वी पहाटे सराव, सुट्टीच्या दिवशी घाटरस्त्यांवर सायकलिंग आणि रात्री पोहण्याचे सत्र असा त्यांचा दिनक्रम होता. हिमालयातील चढ-उतारांसाठी तयारी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील अंबोली घाट आणि कसारा घाट येथे सातत्याने सायकलिंगचा सराव केला. त्यासोबत नियमित पोहणे आणि ट्रेल रनिंगचाही सराव त्यांनी केला. घाटांवरील प्रत्येक चढ हा शर्यतीसाठीची गुंतवणूक होती. या तयारीने मला मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर सक्षम केले, असे डॉ. देविका पाटील यांनी सांगितले.
पुढील लक्ष्य पूर्ण अंतराची स्पर्धा
हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाइव्ह ही मुख्य हिमालयन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेची अर्धी आवृत्ती मानली जाते. पूर्ण स्पर्धेत रात्री पोहणे, 5,300 मीटरपेक्षा अधिक उंचीचा सायकलिंग प्रवास आणि अन्नपूर्णा परिसरातील अधिक कठीण ट्रेल रनचा समावेश असतो. पुढील वर्षी पूर्ण अंतराची स्पर्धा पूर्ण करण्याचे माझे लक्ष्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernashik newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

नेपाळमधील आशियाई सवात चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका

Next Post

विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादन दरात मोठी कपात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नेपाळमधील आशियाई सवात चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका
क्रीडा

नेपाळमधील आशियाई सवात चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका

May 6, 2026
सारा वर्तकचा विश्वविक्रम
अलिबाग

सारा वर्तकचा विश्वविक्रम

May 6, 2026
भारत टी-20 क्रमवारीत नंबर 1 वर कायम
क्रीडा

भारत टी-20 क्रमवारीत नंबर 1 वर कायम

May 6, 2026
सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी
क्रीडा

सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी

May 6, 2026
राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी
अलिबाग

राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी

May 6, 2026
मुंबई

उद्या मुंबई विमानतळ सहा तास बंद

May 6, 2026
Next Post
विरार-अलिबाग कॉरिडोअरला बीओटीचा आधार

विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादन दरात मोठी कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?