अलिबाग | प्रतिनिधी |
गेले ३ दिवस रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातला असून अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दि.14 जुलै 2022 रोजी सुट्टी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले आहेत.
रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

- Categories: sliderhome, रायगड, शैक्षणिक
- Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #schooleducation departmentheavy rainmarathi news paper
Related Content
चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले; दहा विद्यार्थी गंभीर जखमी
by
Sanika Mhatre
June 30, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
June 30, 2026
स्मार्ट मीटरचा फटका थेट बँकेलाच!
by
Sanika Mhatre
June 30, 2026
सायन-पनवेल महामार्ग जलमय
by
Sanika Mhatre
June 30, 2026
Shrivardhan Power Cut Issue: श्रीवर्धन शहरात विजेचा खेळ खंडोबा
by
Sanika Mhatre
June 30, 2026
अंकुरलेल्या पिकांना पावसाचा दिलासा
by
Sanika Mhatre
June 30, 2026