• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जेएनपीए बंदरात 23 कोटींचा ई-कचरा जप्त

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 6, 2025
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
जेएनपीए बंदरात 23 कोटींचा ई-कचरा जप्त
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक सामानांचा समावेश; डीआरआयची कारवाई

| चिरनेर | प्रतिनिधी |

बेकायदेशीरपणे विदेशातून चार कंटेनरमधून ॲल्युमिनियमच्या नावाखाली आयात करण्यात आलेला 23 कोटी किमतीचा ई-कचऱ्याचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी (दि.4) जप्त केला आहे. याप्रकरणी सुत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या आणि प्रतिबंध असतानाही जेएनपीए बंदरात ॲल्युमिनियमच्या नावाखाली चार कंटेनरमधुन हा ई-कचरा आयात करण्यात आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने संशयित चारही कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी केली. या तपासणीत ‌‘ॲल्युमिनियम ट्रीट स्क्रॅप’च्या नावाखाली भारतात ई-कचरा बेकायदेशीरपणे आयात केला असल्याची बाब समोर आली. यामध्ये एकूण 17,760 जुने आणि वापरलेले लॅपटॉप, 11,340 मिनी/बेअरबोन सीपीयू, 7,140 प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 23 कोटीच्या घरात असल्याची माहिती डीआरआय विभागाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी सुत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच तस्करीचे नियोजन, खरेदी आणि वित्तपुरवठा करण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे सांगितले. सरकारी धोरणानुसार सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षितता धोक्यात येते. अशा प्रतिबंधित वस्तूंची भंगार म्हणून विल्हेवाट लावायची असते. मात्र, अशा बेकायदेशीर मालाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: chirner newsE-waste seizedindiajnpa portkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

खड्ड्यांविरोधात रस्त्यावर उतरणार: शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील

Next Post

आदिवासींची वाट सततच्या पावसाने रोखली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण
क्रीडा

महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण

March 10, 2026
मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश
क्रीडा

मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश

March 10, 2026
पनवेलमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद
sliderhome

पनवेलमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद

March 10, 2026
‌‘कृषीवल’च्या बातमीने खळबळ! कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा संशय
sliderhome

‌‘कृषीवल’च्या बातमीने खळबळ! कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा संशय

March 10, 2026
sliderhome

गुरचरण जमिनीवर बेकायदा इमारत

March 10, 2026
महिला शक्ती 40+चषक स्पर्धा
कर्जत

महिला शक्ती 40+चषक स्पर्धा

March 10, 2026
Next Post
आदिवासींची वाट सततच्या पावसाने रोखली

आदिवासींची वाट सततच्या पावसाने रोखली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?