बौद्ध समाज युवा संघातर्फे शैक्षणिक उपक्रम

| पाली/बेणसे | वार्ताहर |
स्त्री शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले यांची 192 वा जयंती उत्सव सोहळा सुधागड तालुक्यातील पडसरे येथील आदिवासी आश्रम शाळेत वेगवेगळ्या उपक्रमाअंतर्गत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास रवींद्र लिमये, व्हि.के.जाधव, धम्मशील सावंत, प्रभाकर ओव्हाळ, महेश पोंगडे, नरेश गायकवाड, सुरेश गायकवाड, दिपक दाभाडे, कमलेश शिंदे, प्रशिक बिनेदार, रवींद्र गायकवाड, ममता भगत, मंजुळा जाधव, सुनीता दाभाडे, वैशाली जाधव, पोर्णिमा दाभाडे, नीलम गायकवाड, सुप्रिया गायकवाड, हर्षदा खंडारे, श्‍वेता कांबळे, उपस्थित होत्या.

Exit mobile version