राजकीय आकसापोटी संरक्षण काढलं…एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

। मुंबई । प्रतिनिधी ।
सध्या सुरू असलेल्या खळबळजनक राजकीय घडामोडींमध्ये पुढे नेमकं काय होणार? याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यातच एकनाथ शिंदेंनी नुकतच ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी राजकीय आकसापोटी शिवसेना आमदारांचे संरक्षण काढले आहे असं वक्तव्य केले आहे.

“राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढलं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने संरक्षण काढून घेण्यात आले. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे”.

एकनाथ शिंदे
Exit mobile version