। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायत निवडणूकिसाठी आज मतदान होत असून सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. माणगाव तालुक्यात दुपारी १ वाजेपर्यंत मांगावात ४६ टक्के मतदान झाले आहे. मांगावात तणावाचे वातावरण असून उमेदवारांमध्ये धाकधुकी वाढत आहे.
Election update: @ 1.30 : माणगाव तालुक्यात ४६ टक्के मतदान
-
by Krushival

- Categories: sliderhome, माणगाव, राजकीय, रायगड
- Tags: election updatemangaon election updatemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonlinpolitical news
Related Content
सात वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ
by
Sanika Mhatre
August 24, 2026
२४ वर्षांची परंपरा, आता Gen-Z च्या हाती वारसा; मानाच्या दहीहंडीला प्रशांत नाईक यांची नवी दिशा
by
Sanika Mhatre
August 23, 2026
चिंचोटीतील ‘जलजीवन’ चौकशीच्या फेऱ्यात!
by
Sanika Mhatre
August 23, 2026
ब्लू फ्लॅगसाठी किनारपट्टी सज्ज
by
Sanika Mhatre
August 23, 2026
ग्रामसेवकांच्या हजेरीवर आता ‘डिजिटल’ लक्ष!
by
Sanika Mhatre
August 23, 2026
ऐन सणासुदीत महागाईचा नारळ!
by
Sanika Mhatre
August 23, 2026