• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

गुरुचरण जमिनीवरील अतिक्रमण

Antara Parange by Antara Parange
May 10, 2025
in खालापूर, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गोरठण बुद्रुकमध्ये ग्रामपंचायतीच्या आदेशाला केराची टोपली

| वावोशी | प्रतिनिधी |

छत्तीशी विभागात सध्या गुरुचरण जागेतील बेकायदेशीर अतिक्रमणाचा विषय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता गोरठण बुद्रुक ग्रामपंचायतच्या आदेशांना देखील उघडपणे धाब्यावर बसवून गायरान जमिनीवर चाललेली बेकायदेशीर वाणिज्यिक अतिक्रमणे थांबण्याचे नाव घेत नाहीत! सरपंच अ‍ॅड. रमेश पाटील यांनी थेट आदेश देवूनही, ‘कायदा माझ्या मुठीत’ अशा थाटात काही व्यक्तींनी बांधकाम सुरूच ठेवले आहे. गावातील गोरगरीब व गुरंढोरांसाठी राखीव असलेली गायरान जमीन आता मुट्ठीभर लोकांच्या वसाहतीखाली जात आहे.

8 मे 2025 रोजी ग्रामस्थ संतोष अशोक साकोस्कर यांनी या अतिक्रमणाची तक्रार दिल्यानंतर, ग्रामपंचायतीने हरेश पाटील, निलेश पाटील आणि रंजीत पाटील या तीन अतिक्रमणकर्त्यांना नोटीस पाठवली. यामध्ये कोणतीही बांधकाम परवानगी नसल्याचे नमूद करून, तातडीने बांधकाम थांबवण्याचा इशारा दिला होता. पण या तिघांनी या नोटीसीला पण झुगारून बांधकाम अधिकच जोमात सुरू ठेवले आहे. या अवमानकारक कृत्यामुळे गावात चर्चा पेटली आहे. हे अतिक्रमणकर्ते नेमके कोणाच्या छत्रछायेखाली इतके बेधडक झालेत? प्रशासन गप्प का? लोकशाही संस्थांवरचा विश्‍वास डळमळू लागला आहे, ग्रामपंचायतीची पत धोक्यात आली आहे, आणि गायरान जमिनीचा वापर ‘श्रीमंतांच्या वाणिज्यिक सोयी’साठीच होतो की काय, अशी संतप्त भावना आता गावकर्‍यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. जर ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार खालापूर यांच्याकडून आपल्याला न्याय मिळाला नाही, तर तक्रारदार संतोष साकोस्कर हे थेट जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे.

गोरठण बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत गुरुचरण जागेवर बेकायदेशीर वाणिज्य बांधकामांचा सपाटा लावला असून जणू बांधकामाची चढाओढ लागल्यासारखी येथील परिस्थिती असून ‘कायदा’ आता निव्वळ कागदावरच उरला आहे का? की पुन्हा एकदा ‘सिस्टम’ अतिक्रमणकर्त्यांच्या बाजूने झुकणार? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

संतोष साकोसकर यांचा तक्रारी अर्ज आम्हाला प्राप्त झाला असून त्यावर त्वरित कारवाई केली गेली आहे. संबंधित अतिक्रमण करणार्‍यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यानंतर देखील जर बेकायदेशीर बांधकाम सुरू राहिले, तर ग्रामपंचायत कायद्याचा आधार घेत कठोर आणि सक्षम पावले उचलेल. गायरान जमिनीचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे, आणि ती आम्ही पूर्णपणे पार पाडणार आहोत.

– अ‍ॅड. रमेश पाटील, सरपंच

ही गायरान जमीन गावातील गोरगरिब आणि गुरंढोरांसाठी राखीव आहे. तिथे काही लोकांनी परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक बांधकाम सुरू केले आहे. ग्रामपंचायतीला सूचना दिल्यानंतरही योग्य ती कारवाई होत नसेल, तर आम्ही हे प्रकरण थेट जिल्हाधिकार्‍यांकडे नेणार आहोत.

– संतोष साकोसकर, ग्रामस्थ, वावोशी फाटा

Related

Tags: encroachmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsvavoshivavoshi news
Previous Post

उलवे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन

Next Post

सुटकेसमधील ‘त्या’ बॉडीचे गूढ उकलले

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
sliderhome

आरावी समुद्रात गाडी अडकली

August 13, 2026
sliderhome

पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा बचाव

August 13, 2026
Next Post
सुटकेसमधील ‘त्या’ बॉडीचे गूढ उकलले

सुटकेसमधील 'त्या' बॉडीचे गूढ उकलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?