नाडसुरमध्ये राष्ट्रवादीला धक्का! आदिवासीवासी बांधवांचा शेकापमध्ये प्रवेश

| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाडसुर ग्रामपंचायतीमधील धोंडसे, बहिरमपाडा येथील शेकडो आदिवासीवासी बांधवांनी राष्ट्रवादीला धक्का देत शेकापचे नेते सुरेश खैरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकापमध्ये प्रवेश केला.

यावेळी नाडसुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारुती फाटे, बाबुराव जाधव, महेश जाधव, बाळाराम खंडागळे ,विष्णू खंडागळे, मोरेश्वर खामकर, मिलिंद शेळके, गोपाळ सावंत, बबन फाटे, प्रशांत खेरटकर, चंद्रकांत पायगुडे, अविनाश खंडागळे, संदेश जाधव, विरेश्वर ठोंबरे, भरत जाधव, धणेश शेवाळे, मोनिष खंडागळे, सदानंद भोईर, अविनाश मोरे, गणपत धुमाळ, रविंद्र ठाकूर, आकाश खंडागळे, तुषार ठोंबरे, सचिन सिताप राव, संदीप फाटे, गोपाळ शेळके, कैलास खंडागळे, एकनाथ खंडागळे, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात करण पवार, सोमा वाघमारे, बाळू पवार, संतोष पवार, बारक्या पवार, चंदर वाघमारे, विष्णू वाघमारे, कुंदा वाघमारे, जिजा पवार, देवकी पवार, बारकी पवार, सई वाघमारे, लक्ष्या वाळेकर, कमली वाघमारे, गीता वाघमारे, भरत वाळेकर, रोशन पवार, यशवंत पवार, यशवंत पवार, कविता पवार, लहू पवार, जना पवार, रजी वाघमारे, कृष्णा वाघमारे, लक्ष्मी वाघमारे, मकुंद वाळेकर, मंगल वाळेकर, संतोष पवार, मारुती पवार, सुरेश वाळेकर, सुरेखी वाळेकर, भुरी पवार आदींसह शेकडो ग्रामस्थांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला.

Exit mobile version