• Login
Wednesday, April 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरीही निष्फळ

Santosh Raul by Santosh Raul
February 20, 2024
in sliderhome, दिल्ली, देश, नवी दिल्ली, शेती
0 0
0
सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरीही निष्फळ
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकरी 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

शेतकरी आंदोलनानं आता नवं वळण घेतलं आहे. सोमवारी शंभू सीमेवर शेतकरी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे.

शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की, सरकारच्या हेतूत दोष आहे. सरकार आमच्या मागण्यांवर गंभीर नाही. सरकारनं 23 पिकांसाठी एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत ठरवावी, अशी आमची इच्छा आहे. सरकारने दिलेल्या प्रस्तावात स्पष्टता नाही. सरकार 1.75 लाख कोटी रुपयांचं पामतेल बाहेरून विकत घेते. पण, ही रक्कम शेतीसाठी तेलबियांसाठी राखून ठेवली असती तर शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला असता, असं डल्लेवाल म्हणाले.

डल्लेवाल म्हणाले की, सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. आम्ही प्रस्ताव नाकारतो. भगवंत मान यांच्या राज्यात आमच्यावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. मात्र, हरियाणाचे डीजीपी अश्रुधुराचे नळकांडे डागले नसल्याचा दावा करत आहेत. तसं असेल तर येथे 400 लोक जखमी कसे झाले, हे कोणी केलं असेल, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं कारवाई करावी. आम्ही आक्रमक व्हावं, अशी सरकारची इच्छा आहे. जर प्रश्न सुटत नसेल तर आम्हाला शांततेत दिल्लीला जाऊ द्या, असं डल्लेवाल म्हणाले.

आम्ही 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार असल्याचं शेतकरी नेते पढेर यांनी सांगितलं. सरकारसोबत सध्या कोणतीही बैठक होणार नाही. मात्र, आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत, असे त्यांनी नमूद केले. रविवारी शेतकरी नेते आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चेची चौथी फेरी पार पडली. या बैठकीत कृषी मंत्री अर्जुन मुंडा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद राय उपस्थित होते.

Related

Tags: farmfarmers protestindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

सावधान … कॉपी केल्यास शिक्षण थांबणार

Next Post

टेमघर ते वरदायनी रस्त्याचे झाले लोकार्पण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मच्छिमार समस्यांच्या गर्तेत
sliderhome

मच्छिमार समस्यांच्या गर्तेत

April 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मिठागरमधील अनेकांना बेघर करण्याचा घाट

April 15, 2026
मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी
sliderhome

मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी

April 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

तीन बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

April 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अंदमान समुद्रात बोटीला जलसमाधी

April 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

विशेष मोहिमेचा विद्यार्थ्यांना मिळणार आधार

April 15, 2026
Next Post
टेमघर ते वरदायनी रस्त्याचे झाले लोकार्पण

टेमघर ते वरदायनी रस्त्याचे झाले लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?