• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण

Krushival by Krushival
July 12, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शट, अप…! ब्रिजभूषणचा थयथयाट; महिला पत्रकाराशी गैरवर्तन, माईकच तोडला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राने भाजप खासदाराच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे संतापलेल्या ब्रिजभूषण यांनी आता थयथयाट सुरु केला आहे. याचे प्रत्यंतर प्रसारमाध्यमांसमोरच आले. पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी प्रश्‍न विचारणार्‍या महिला पत्रकाराशी गैरवर्तन करीत तिचा थेट माईकच मोडून टाकल्याने प्रसारमाध्यमांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रावर भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष यांची चौकशी करण्यात आली तेव्हा खासदाराचा संयम सुटला.

सर्वप्रथम त्यांनी मीडियाच्या मत्याफ प्रश्‍नावर ब्रिजभूषण सिंह प्रचंड संतापले. त्यानंतर त्यांचा माईक तोडला. ब्रिजभूषण यांच्या या वागण्याने दिल्ली पोलीस आरोपपत्रामुळे पूर्णपणे संतप्त झाल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपपत्रावर पत्रकाराने भाजप खासदाराला प्रश्‍न केला. त्यावेळी ते लखनौ विमानतळावर होते. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रावर काय बोलणार असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्‍नाने ब्रिजभूषण शरण सिंह चिडले. पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, शट अप…! पत्रकार प्रश्‍न विचारत होते आणि ते पुढे जात होते. यानंतर ब्रिजभूषण यांचे म्हणणे घेण्यासाठी कारमध्ये जात असताना महिला पत्रकाराने माईक पुढे केला, त्यानंतर त्यांनी क्षणार्धात कारचा दरवाजा बंद केला. यामुळे पत्रकाराच्या हाताला दुखापत होऊन माईक खाली पडला आणि ब्रिजभूषण तेथून निघून गेले.

या प्रश्‍नांवर संतापले?
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर पत्रकाराने ब्रिजभूषण विमानतळावर आल्या प्रश्‍न विचारले. पत्रकाराने विचारले की दिल्ली पोलिसांनी तुमच्यावर वारंवार लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही राजीनामा द्याल का? या प्रश्‍नाला उत्तर देताना, राजीनामा का? पत्रकार म्हणाला, दिल्ली पोलिसांनी केस चालवण्याबाबत बोलले आहे. तुम्हाला ट्रायलला जावे लागेल. या प्रश्‍नावर संतप्त झालेल्या ब्रिजभूषण यांनी पत्रकाराला गप्प राहण्याची सूचना केली. मग पुढे निघाले. सततच्या प्रश्‍नांमुळे ब्रिजभूषण यांचा संयम सुटला आणि पत्रकाराशी गैरवर्तन केले.

ठोस पुरावे मिळाले
भारतीय कुस्ती महासंघाच्या अधिकार्‍यांनी पोलिसांना चार फोटो पुरवले आहेत. परदेश दौर्‍यात पीडित महिला कुस्तीपटूंसह ब्रिजभूषणही होते, हे दर्शवणारे ते फोटो आहेत. या पैकी दोन फोटोंमध्ये ब्रिजभूषण महिला कुस्तीपटूंबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहेत, असं आरोपपत्रात म्हटलं आहे. तसंच, ब्रिजभूषण सिंह यांचे कार्यालय, कुस्ती महासंघाचे कार्यालय आणि ब्रिजभूषण सिंह यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने तेथील पुरावे पोलिसांना मिळू शकले नाहीत. फोटोंसह साक्षीदारांचे कॉल डिटेल्सही तपासण्यात आले आहेत. यानुसार, लैंगिक छळाच्या घटना ज्या ठिकाण झाल्या त्याठिकाणी ब्रिजभूषण सिंह उपस्थित होते, असंही या आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnew delhi newsnewsnews indianews paperonline marathi newssportssports indiasports news
Previous Post

शेवटी महिला-पुरुषात फरक; भरत गोगावलेंची जीभ घसरली

Next Post

आशिया अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका
sliderhome

अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका

July 14, 2026
क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर
क्रीडा

क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर

July 13, 2026
नवी दिल्ली

ओमानजवळ भारतीय जहाजावर हल्ला

July 12, 2026
मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी
क्रीडा

मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी

July 12, 2026
क्रीडा

अंशुमन ठरला ओशन्स सेव्हन पूर्ण करणारा सर्वात तरुण जलतरणपटू

July 12, 2026
एमसीए पंच चाचणी परीक्षेत अकरा उत्तीर्ण
अलिबाग

एमसीए पंच चाचणी परीक्षेत अकरा उत्तीर्ण

July 12, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

आशिया अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?