• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अखेर प्रेक्षक अवतरले!

Santosh Raul by Santosh Raul
October 22, 2023
in अलिबाग, क्रीडा, देश, नवी दिल्ली, मुंबई, राज्यातून, रायगड, लेख, संपादकीय
0 0
0
अखेर प्रेक्षक अवतरले!
0
SHARES
126
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

यंदाच्या विश्वचषकात भारताव्यतिरिक्त सामन्यांसाठी प्रेक्षक आणायचे कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात यजमान बीसीसीआय आणि आयसीसी सध्या व्यस्त होते. आणि शनिवारी अचानक या दोघांना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात या प्रश्नाचे उत्तर मिळाले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतात आलेल्या प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठीही हा एक धक्का होता. कारण गतविश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील इंग्लंड-न्यूझीलंड या दोन संघांमधील लढतीसाठीही प्रेक्षक आले नव्हते. अहमदाबाद येथील तो सलामीचा सामना होता.

50 षटकांचे क्रिकेट सध्या व्हेंटिलेटरवर आहे. भारतीय क्रिकेट रसिकांचा श्वास आधार त्या क्रिकेटला हवा आहे. अहमदाबाद पाठोपाठ, लखनौ, हैदराबाद, धरमशाळा आदी ठिकाणी भारताव्यतिरिक्त सामन्यांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली होती. आणि आज अचानक विश्वचषकाच्या 20व्या सामन्यात, वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी गर्दीकेली होती. सामना सुरु झाल्यानंतर सुरु झालेला प्रेक्षकांचा ओघ अखेरपर्यंत कायम होता. दीड-दोन तासानंतर प्रेक्षक संख्या 20 हजारावर पोहोचली होती. दक्षिण आफ्रिकेचा डाव संपायच्या आधीच स्टेडियम जवळ जवळ पूर्ण भरत चालले होते. भारतीय क्रिकेटच्या पंढरीत, मुंबईत, दर्दी क्रिकेट रसिक आहेत. दक्षिण आफ्रिका आणि गतविश्वचषक विजेत्या इंग्लंडसंघांतील झुंज म्हणजे या प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती. त्यामुळे परदेशी प्रसिद्धी माध्यमांना आधी आश्चर्य वाटले. कारण या विश्वचषकात त्यांनीही त्यांच्या संघांच्या लढतीच्यावेळी रिकामी स्टेडियम पाहिली होती.

मुंबईकरांना मात्र या गर्दीचे आश्चर्य वाटले नाही. मुंबईकरांनी या आधीही सर्व परदेशी संघांच्या गुणांची कदर केली होती. सच्चे क्रिकेटप्रेमी हा मुंबईच्या क्रिकेट रसिकांचा लौकीक आहे. यजमान मुंबई क्रिकेट संघटना प्रत्येक सामन्याच्या तिकिट वाटपांसाठी यंत्रणा राबविते. मुंबई किक्रेटचे स्वत:चे क्लब सदस्य आहेत. या सदस्यांचे स्वत:चे हजारो क्रिकेटपटू आहे. नवोदित उदयेोन्मुख क्रिकेटपटू सदैव चांगले क्रिकेट पाहण्यासाठी तत्पर असतात.या सर्वांनी चांगले क्रिकेट पाहण्याची संधी कायम उपलब्ध असते, जी संधी आजही त्यांनी साधली.

आपापल्या क्लबना, आपल्या खेळाडूंना क्रिकेट पाहता यावे यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनची क्रिकेटचे वर्षापासूनची परंपरा आहे. प्रथम सर्व क्लबसची मागणी विचारात घेतली जाते. शाळा-महाविद्यालयांच्या क्लबना त्यांच्या वाट्याची तिकिटे दिली जातात. मुंबई क्रिकेटच्या पाच स्थापनेपासून असलेल्या क्लबना त्यांच्या वाट्याची तिकिटे दिली जातात. असोसिएशनमध्ये असलेल्या एका व्यापारी क्लबमध्ये त्यांचा कोटा दिला जातो. शिवाय बीसीसीआय, राज्य सरकार, आयसीसी आणि मुंबई महापालिका अन्य संस्थांच्या मालकीचाही कोटा असतो. त्यामुळे खुल्या बाजारात विक्रीसाठी फारशी तिकिटे शिल्लक नसतातच.

विश्वचषकासारखी दजेदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा दर्जेदार सामना असताना हे सर्व क्रिकेटशी निगडीत क्लब आणि संस्था तिकिटे घेतातच.त्यामुळे आयोजकांना अन्य देशांच्या सामन्यांसाठी प्रेक्षक येणार कुठून ही समस्या वाटत असली तरीही मुंबई क्रिकेटला तसे कधीच वाटले नाही. दर्जेदार क्रिकेट पाहण्यासाठी सच्चा मुंबईकर क्रिकेट रसिक हा हजर असतोच. जेव्हा खेळणाऱ्या दोन्ही संघांत नामवंत खेळाडू असतात. तेव्हा तर ती मुंबईकर एक पर्वणीच मानतात.भारतात क्रिकेट अधिक पिकते आणि विकले जाते हे आयसीसीला आज कळून चुकले असेलच. बीसीसीआयने देखील सामन्यांच्या वाटपाच्यावेळी क्रिकेटचे हे प्रेम, आपुलकी नजरेसमोर ठेवावी. त्याचा आदर करावा. विश्वचषक स्पर्धेसारख्या स्पर्धेचा तरच आदर, मानसन्मान राखला जाईल.

Email: vinayakdalvi41@gmail.com

Related

Tags: alibagcricketcricket indiacricket newscricket world cupcricket world cup 2023indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newssportssports indiasports newssports raigad
Previous Post

27 ऑक्टोबरला शरद पवार रायगडात

Next Post

पुण्यातील बस चालकाचा धक्कादायक प्रकार; दहा ते पंधरा गाड्यांना धडक

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

चालकाचे विद्यार्थीनी सोबत अश्लील वर्तन

April 18, 2026
भातशेतीला उतरती कळा
sliderhome

भातशेतीला उतरती कळा

April 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

सदस्यपदांच्या तीन जागांसाठी सात उमेदवार

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

श्रीवर्धन शहरात चोरांच्या अफवांना ऊत

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

स्मशानभूमीच्या सुरक्षेकरिता रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी

April 17, 2026
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
महाड

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

April 17, 2026
Next Post
पुण्यातील बस चालकाचा धक्कादायक प्रकार; दहा ते पंधरा गाड्यांना धडक

पुण्यातील बस चालकाचा धक्कादायक प्रकार; दहा ते पंधरा गाड्यांना धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?