• Login
Saturday, September 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महसूल विभागाकडून आर्थिक फसवणूक

Antara Parange by Antara Parange
April 26, 2025
in sliderhome, अलिबाग, उरण, रायगड
0 0
0
महसूल विभागाकडून आर्थिक फसवणूक
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लाखोंची रॉयल्टी घेऊनही उत्खननास प्रशासनाचा नकार; उरणच्या तहसीलदारांचा अजब कारभार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

उरणमधील बोरीपाखाडी येथील तांडेल यांनी माती उत्खनन करण्यासाठी रॉयल्टी भरली. शासनाच्या तिजोरीत 12 लाख रुपयांहून अधिक महसूल जमा केला. परंतु, महसूल विभागानेच तांडेल यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. लाखो रुपयांची रॉयल्टी घेऊनही उत्खनन करण्यास प्रशासनाकडून परवानगी नाकारली आहे. त्यामुळे उरणच्या तहसीलदारांसह खनिकर्म विभागाचा अजब कारभार उघडकीस आला आहे. त्यामुळे या कामात पारदर्शकतेला काळे फासण्यात आल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील बोरीपाखाडी या गावात सर्वे नं. 3/1 मध्ये उत्खनन करण्यास नारायण भोईर यांना परवानगी देण्यात आली असून, याच जागेपासून जवळपास 500 मीटर अंतरावर उत्खनन करण्याची मागणी वामन तांडेल यांनी केली होती. मंडळ अधिकारी यांच्या अभिप्रायानुसार, तांडेल यांना खोदाई करण्यासाठी मान्यता मिळाली. त्याअगोदर रॉयल्टीच्या नावाखाली प्रशासनाने लाखो रुपयांचा महसूल जमा करून घेतला. मात्र, तांडेल ज्या जागेत खोदाई करणार होते, ती जागा सेफ्टी झोन असल्याचा साक्षात्कार महसूल विभागाला झाला. वामन तांडेल यांना खोदाई करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यांना त्याबाबत पत्र देण्यात आले. सेफ्टी झोनचा दाखला देत परवानगी नाकारल्याने तहसीलदारांसह प्रांत अधिकार्‍यांच्या कामकाजावर प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

रॉयल्टीच्या नावाने शासनाच्या तिजोरीत जमा झालेली लाखो रुपयांची रक्कम मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून परत करण्यात आली नाही. ही रक्कम परत देण्याबाबतही कोणतीही हालचाल तहसीलदार यांच्याकडून करण्यात आली नाही. उरणमधील महसूल विभागाच्या या भोंगळ कारभारातून व्यावसायिकांची आर्थिक लूट केल्याचा प्रकार समोर येत आहे. याकडे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शासकीय जागेतील खोदाईबाबत तहसीलदार अनभिज्ञ
नकाशानुसार भोईर ज्या जागेत खोदाई करीत आहेत, त्यातील काही जागा शासनाच्या मालकीत येते. परंतु, याबाबत तहसीलदार अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. भोईर ज्या ठिकाणी खोदाई करतात, तेथील जागा शासकीय जागा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. भूमीअभिलेख विभागाच्या नकाशात शासकीय जागा दिसून येते. तरीदेखील महसूल अधिकारी असा दावा करीत असल्याने त्यांच्या कामाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

तांडेल यांनी उत्खननासाठी अर्ज केला होता. मंडळ अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला होता. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली. परंतु, तांडेल ज्या जागेत खोदाई करणार होते, ती जागा सेफ्टी झोनमध्ये येत असल्याचे नंतर लक्षात आले. मंडळ अधिकारी यांच्यादेखील लक्षात आले नाही. त्यामुळे तांडेल यांना उत्खननासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.

– उद्धव कदम, तहसीलदार, उरण

Related

Tags: alibagalibag newsfraudindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRoyaltysocial media newssocial newsSoil excavationuranuran newsUran Tehsildar
Previous Post

महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त

Next Post

मुंबईतील ईडीचे ऑफिस असलेल्या इमारतीला भीषण आग

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

SKP News: महागाईचा मार, त्यावर करांचा भार

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन

September 19, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
sliderhome

पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू
sliderhome

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू

September 19, 2026
Next Post
मुंबईतील ईडीचे ऑफिस असलेल्या इमारतीला भीषण आग

मुंबईतील ईडीचे ऑफिस असलेल्या इमारतीला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?