महाडमधील टेक्सटाईल कंपनीत आग

। महाड । प्रतिनिधी ।

महाडमधील एमआयडीसी भागात असलेल्या एका टेक्सटाईल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घटली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झालेल्या आहेत. युनिटी फॅब टेक्सटाईल, या कंपनीमध्ये ही आगीची घटना घडली आहे.

Exit mobile version