• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

अग्निशमनची माणगावामध्ये अग्निपरीक्षा

Krushival by Krushival
February 28, 2022
in माणगाव, रायगड
0 0
0
अग्निशमनची माणगावामध्ये अग्निपरीक्षा
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बळकटीकरणासाठी अनेक शर्यती कराव्या लागणार पार
। माणगाव । वार्ताहर ।
माणगावकरांच्या अभिमानाचा व जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेली गेली अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असणारी अग्निशमन हे वाहन येत्या काही दिवसात नागरिकांच्या सेवेला येत आहे. हे वाहन नुसते आग विझविण्यापुरते मर्यादित नाही. तर ते अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह विविध घटना घडल्यास अशा नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी दोन हात पुढे करण्यासाठी सरसावणार आहे. त्यामुळे ही अत्याधुनिक सुसज्य अग्निशमन नुसती माणगावकरांची शान नव्हे तर रायगडातील प्रत्येक नागरिकांच्या अभिमानाची बाब आहे. रायगडातील संभाव्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी ती सदैव सज्ज राहणार आहे.

रायगड जिल्ह्यात पहिलेच सर्व सोयीनियुक्तअत्याधुनिक सुसज्य अग्निशमन वाहन माणगाव नगरपंचायतीला मंजूर असून हे वाहन बनवण्याचे काम सध्या संबधित ठेकेदारामार्फत सुरु असून सुमारे 3 कोटी 17 लाख 81 हजार रुपये शासनाला खर्च येणार आहे. मात्र त्यासाठी उभारावे लागणारे अग्निशमन केंद्रासाठी जागा, अधिकारी, वाहन चालक, कर्मचारी, कुशल तंत्रज्ञ, मनुष्यबळ ही बळकटीकरणासाठी आवश्यक आहे. शासनाच्या नियमात नगरपंचायतीच्या लोकसंख्येनुसार नियम लागणार असून अग्निशमन सेवा बळकटी करणासाठी नियमांची शर्यत पार करावी लागणार असून अग्निशमनला माणगावात अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.

माणगाव नगरपंचायतीला सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा नियोजनातून माणगाव नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांच्या कार्यकाळात खा. सुनीत तटकरे व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे माणगाव नगरपंचायतीने माणगावकरिता अग्निशमन वाहन मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यावेळी त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या जिल्हा नियोजन मधून शीघ्र प्रतिसाद क्यूआरव्ही वाहन तथा अग्निशमन वाहन बीएस-6 आवश्यक यंत्रसामुग्री सहित खरेदी करण्यासाठी 3 कोटी 17 लाख 81 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. तब्बल 10 महिने लोटले अजूनही हे वाहन माणगाव नगरपंचायतीत आलेले नाही.

माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण असून या गावाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या वस्तूंमुळे व गोष्टींमुळे माणगावला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असून अत्याधुनिक सुसज्य अग्निशमन वाहनामुळे वैभवात निश्‍चितच भर पडणार आहे. त्याचबरोबर माणगाव ही नगरपंचायत असून नगरपंचायतीच्या लोकसंख्येनुसार अग्निशमन सेवा बळकटीकरणाच्या योजनेनुसार अग्निशमन अधिकारी, स्टेशन सुपरवायझर, लिडिंग फायरमॅन, ड्रायव्हर कम ऑपरेटर, फायरमन प्लस मदतनीस अशी विविध पदे शासनाच्या नियमानुसार भरावी लागणार आहेत. त्यामुळे माणगाव नगरपंचायतीला अग्निशमन सेवा बळकटीकरणाच्या योजने अंतर्गत नियमांची शर्यत पार करावी लागणार आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

काही वेळातच ठरणार युद्धाचे भवितव्य; रशिया-युक्रेन करणार चर्चा

Next Post

शाश्‍वत मासेमारीसाठी नियमांचे पालन आवश्यक

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
पनवेल

अनधिकृत नळजोडणीप्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी

May 20, 2026
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
Next Post
शाश्‍वत मासेमारीसाठी नियमांचे पालन आवश्यक

शाश्‍वत मासेमारीसाठी नियमांचे पालन आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?