• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनची वर्षपूर्ती

Krushival by Krushival
April 25, 2026
in उरण
0 0
0
कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनची वर्षपूर्ती
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विविध मागण्यांसाठी अखंडितपणे पाठपुरावा सुरु

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील बेलापूर येथील सिडको भवनच्या गेटसमोर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्षातर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. त्याला आता 1 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त सिडको भवनासमोर आंदोलनाचा वर्षपूर्ती कार्यक्रम मंगळवारी (दि.28) दूपारी 2.00 वाजता आयोजित केला आहे. या वर्षपूर्ती कार्यक्रमाला सर्व प्रकल्पग्रस्त, शेतकरी व भूमीपुत्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

सिडकोने रायगड व नवी मुंबई मधील जमिनी घेऊन ‌‘तुमचा विकास करतो‌’, अशी आशा दाखवून स्वतःचाच विकास केला. मात्र, येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त गावाभोवती होणाऱ्या विकासाला स्वतःचा विकास समजू लागला. प्रस्थापित राजकीय पक्षांचे पुढारी सिडकोचे ठेकेदार व दलाल बनून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे न राहता सिडकोच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे सिडकोची ताकद वाढली. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन स्वतःचाच विकास केला. शेतकऱ्यांच्या लढ्यातून मिळालेले 12.5 टक्क्याचे प्लॉट देण्यास सिडको गेली कित्येक वर्षे टाळाटाळ करीत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा वाढीव परतावा देण्यास सिडको टाळाटाळ करीत आहे. वाढीव गावठाणे अतिक्रमित, अनधिकृत ठरवून पाडण्याच्या नोटीसा कोर्टाकडून आणत आहे. या सर्व प्रश्नांच्या विरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्षातर्फे दि.28 एप्रिल 2025 पासून नवी मुंबई मधील बेलापूर येथील सिडको भवनच्या गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनातील मागण्या या सर्व शेतकरी, प्रकल्पग्रस्त जनतेच्या आहेत, प्रत्येक गावाच्या प्रत्येक घरातल्या आहेत. तेव्हा हे आंदोलन पुढे नेण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी हया लढयात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एक वर्ष पूर्ण होऊनही शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अजूनही पूर्ण न झाल्याने शेतकरी व प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

पोशीर, शिलार धरणाला विरोध; बैठकीत शेतकऱ्यांकडून एकमुखी ठराव

Next Post

पानांच्या पत्रावळ्या, द्रोणाची परंपरा होतेय कालबाह्य

Krushival

Krushival

Related Posts

रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने
उरण

रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने

August 1, 2026
उरण

सीमाशुल्क विभागाचा कारवाईचा बडगा

July 30, 2026
सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला विरोध
उरण

सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला विरोध

July 30, 2026
रेवस-करंजा रो-रो प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
उरण

रेवस-करंजा रो-रो प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

July 30, 2026
प्री स्कूलमध्ये ग्रँडपॅरेन्टस्‌‍‍ डे उत्साहात
उरण

प्री स्कूलमध्ये ग्रँडपॅरेन्टस्‌‍‍ डे उत्साहात

July 30, 2026
sliderhome

महाराष्ट्रात मासेमारी बंदी; परराज्यांच्या बोटींना मोकळे रान?

July 29, 2026
Next Post
पानांच्या पत्रावळ्या, द्रोणाची परंपरा होतेय कालबाह्य

पानांच्या पत्रावळ्या, द्रोणाची परंपरा होतेय कालबाह्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?