• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

शासनाच्या गलथान कारभारामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 27, 2025
in उरण, रायगड
0 0
0
शासनाच्या गलथान कारभारामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान
0
SHARES
293
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चढ्या भावाने डिझेल खरेदीची नामुष्की

। चिरनेर । प्रतिनिधी ।

शासनाकडून दर तीन वर्षांनी मच्छीमार नौकांची तपासणी केली जाते. त्यानंतरही दरवर्षी सहा-सहा महिन्यांत राज्यातील मच्छीमार नौकांची तपासणी करून करमुक्त डिझेल कोटा मंजूर केला जातो. मात्र, संस्थेच्या शेकडोंच्या संख्येने सदस्य असलेल्या मच्छीमार नौकांची तपासणी वेळेत पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्यातील साडेतीन हजार मच्छीमार नौका करमुक्त डिझेल कोट्यापासुन वंचित राहाणार आहेत. त्यामुळे त्यांना चढ्या भावाने बाजारात उपलब्ध होणार्‍या डिझेलची खरेदी करावी लागणार असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मच्छिमारांवर आपली नौका धक्क्यावर लावण्याची नामुष्की ओढावली आहे.

शासनाकडून दर तीन वर्षांनी खोल समुद्रात जाणार्‍या नौकांची तपासणी केली जाते. त्यानंतरही सहा-सहा महिन्यांनी राज्यातीली नौकांची तपासणी केली जाते. आणि त्यानंतर करमुक्त डिझेल कोटा मंजूर केला जातो. मात्र, मच्छीमार नौकांची मुदतीत तपासणी न झाल्याने आणि संस्थांनी नौकांचा परिपूर्ण तपासणी अहवाल मुदतीत सादर न केल्याने राज्यातील 139 मच्छीमार सहकारी संस्थांच्या सदस्यांच्या मच्छीमार नौकांना करमुक्त डिझेल कोटाच मिळणार नाही. तपासणी दरम्यान अनेक नौका मासेमारीसाठी 10-15 दिवस समुद्रात गेलेल्या असतात. त्यामुळे अशा नौकांची मुदतीत तपासणी करण्यात अडचणी येतात. त्यामुळे राज्यातील सर्वच संस्थेकडे नोंदणीकृत मच्छीमार नौकांना करमुक्त डिझेल कोटा मंजूर करावा, अशी विनंती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केली आहे.
त्याशिवाय राज्यातील विविध मच्छीमार संस्थांनाही आर्थिक नफा तोट्यावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यासाठी राज्यातील मच्छीमार संस्थेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणीही प्रदीप नाखवा यांनी केली आहे.

साडेतीन हजार नौका वंचित
मच्छीमार नौकांची तपासणी पूर्ण होईपर्यंत त्यांना संस्थांकडून डिझेल पुरवठा केला जात नाही. कारण संस्थांना एकदा करमुक्त डिझेल कोटा मंजूर झाला की त्यानंतर पुन्हा मंजुरी मिळविण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. सध्या करंजा मच्छीमार सहकारी संस्थेकडे नोंदणीकृत 375हुन अधिक मच्छीमार नौका आहेत. मात्र, आतापर्यंत फक्त 175 मच्छीमार नौकांचीच मुदतीत तपासणी झाली आहे. अशीच स्थिती राज्यातील सर्वच मच्छीमार संस्थांची असुन सुमारे साडेतीन हजार नौका करमुक्त डिझेल कोट्यापासुन वंचित राहणार आहेत.

राज्याच्या सागरी जलधिक्षेत्राच्या बाहेर (12 नॉटिकल सागरी मैल) पर्ससीन नेट फिशिंगला केंद्राची मंजुरी आहे. मात्र, त्यानंतरही पर्ससीन नेट फिशिंग करणार्‍या राज्यातील 800 मच्छीमार बोटींना करमुक्त डिझेल कोट्यापासुन वंचित राहावे लागणार आहे.

रमेश नाखवा,
संचालक, वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशरमेन वेल्फेअर असोसिएशन

शासनाच्या नियमानुसार तपासणी झाली नसलेल्या मच्छीमार नौकांना करमुक्त डिझेल कोटा मिळणार नाही.

संजय पाटील,
मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त

Related

Tags: fish boatfishing manindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची आर्थिक फसवणूक

Next Post

कळंब-नेरळ मार्गाच्या बाजूला खोदकाम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

श्रीवर्धन आगाराची लालपरी धिम्या गतीने
रायगड

श्रीवर्धन आगाराची लालपरी धिम्या गतीने

February 16, 2026
एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात
मुरुड

एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात

February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sliderhome

महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 16, 2026
sliderhome

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

February 16, 2026
sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

कळंब-नेरळ मार्गाच्या बाजूला खोदकाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?