• Login
Wednesday, April 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विहूर ग्रामपंचायतीवर इंडिया आघाडीचा झेंडा 

Santosh Raul by Santosh Raul
October 24, 2023
in sliderhome, मुरुड, राजकीय, रायगड
0 0
0
विहूर ग्रामपंचायतीवर इंडिया आघाडीचा झेंडा 
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

थेट सरपंच, चार सदस्यांची बिनविरोध निवड 

। आगरदांडा । प्रतिनिधी । 

मुरूड  तालुक्यात 15 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु होत नाही तोच इंडिया आघाडीचा झेंडा विहूर ग्रामपंचायतीवर फडकला आहे. विहूरमधील थेट सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. या जागेसाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या रेश्मा तपीसर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीचे चार ग्रामपंचायत सदस्य सुद्धा बिनविरोध निवडून आले आहेत.

विहूर ग्रामपंचायत मुरूड तालुक्यातील प्रतिष्ठेची ग्रामपंचायत समजली जाते. या ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीने आपले डावपेच आखले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत उमेदवार शोधण्यात महायुतीची दमछाक झाली होती. थेट सरपंचपदासाठी इंडिया आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला होता. शेतकरी कामगार पक्षाच्या रेश्मा तपीसर यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला होता. मात्र महायुतीला सरपंचपदासाठी उमेदवार मिळाला नाही. यामुळे अर्जाच्या छाननीच्या दिवशी सरपंचपदासाठी दाखल झालेला एकमेव अर्ज वैध ठरला. यामुळे विहूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्मा तपीसर विराजमान होणार आहेत. 

विहूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 आणि 3 मध्ये देखील महायुतीला उमेदवार मिळाले नाहीत यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधून यास्मिन खुर्शीद हलडे, माजी सरपंच निलीशा नरेश दिवेकर, तर प्रभाग 3 मधून महेंद्र कदम व विद्या संदेश दळवी हे इंडिया आघाडीचे चार ग्रामपंचायत सदस्य सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. विहूर ग्रामपंचायतीमधील इंडिया आघाडीच्या यशाने कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे. पाच नोव्हेंबरला विधुर ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदाच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागादेखील मोठ्या फरकाने जिंकू असा विश्वास येथील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. 

यावेळी नवनिर्वाचित थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे स्वागत पुष्पमाला देऊन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सह चिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप जिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, तालुका प्रमुख नौशाद दळवी, काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक,ॲड.इस्माईल घोले, अस्लम हलडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर, इम्तियाज मलबारी, राहील कडू, सचिन पाटील, माजी सरपंच मुशरत उलडे, मेहबूब उलडे, दत्ता नाकती, रमेश दिवेकर, काशिनाथ पाटील, इकरार मोदी आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. 

विहूर ग्रामपंचायतीमध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचा थेट सरपंच आणि चार सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. कार्यकर्त्यांच्या एकीमुळे आम्हाला हे यश मिळाले असून यापुढील ग्रामपंचायती सुद्धा इंडिया आघाडीच्या माध्यमातून जिंकणार आहोत. 

मनोज भगत, जिल्हा सहचिटणीस, शेतकरी कामगार पक्ष 

Related

Tags: grampanchayatgrampanchayat electiongrampanchayat vihurgrampanchayat votingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudmurud newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspolitics newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

पनवेल शहर पोलीसांकडून शस्त्र पूजन

Next Post

माथेरानमधील अश्वचालकांची विजयादशमी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट
sliderhome

मुंबईत ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशीर्वाद?

April 14, 2026
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे
अलिबाग

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे

April 14, 2026
वृत्तगौरव पुरस्काराने ‌‘कृषीवल’चा सन्मान
sliderhome

वृत्तगौरव पुरस्काराने ‌‘कृषीवल’चा सन्मान

April 14, 2026
sliderhome

अकृषक परवानगीत गोंधळ कायम

April 14, 2026
कळंबोलीचे कोविड रुग्णालय धूळखात
sliderhome

कळंबोलीचे कोविड रुग्णालय धूळखात

April 14, 2026
जाखमाता मंदिराला धोका?
sliderhome

जाखमाता मंदिराला धोका?

April 14, 2026
Next Post
माथेरानमधील अश्वचालकांची विजयादशमी

माथेरानमधील अश्वचालकांची विजयादशमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?