• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड रोहा

कोलाडमध्ये फूड मॉलसमोर परप्रांतीयाचे अतिक्रमण

Krushival by Krushival
August 26, 2021
in रोहा
0 0
0
डी.फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ
0
SHARES
89
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

न्यायालयाच्या आदेशानंतर हटवण्यात चालढकल
| रोहा | जितेंद्र जोशी |
मुंबई- गोवा महामार्गालगत एका मराठी उद्योजकाने भव्यदिव्य असा फूड मॉल व 111 सदनिकांचा प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. पण महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत कोणतीही शासकीय परवानगी न घेता काही परप्रांतीय व्यावसायिकांनी कोरोना काळात बेकायदेशीर बांधकाम केले आहे. सदर अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी न्यायालयाचे 10 जुलै 2020 रोजीचे आदेश असून देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही परप्रांतीय नागरिकांनी बेकायदेशीर बांधकाम पूर्ण केले आहे. यामुळे परप्रांतीयांच्या बेकायदेशीर बांधकामाला प्रशासनाची मूक संमती आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. कोलाड जवळील वरसगाव येथील सर्व्हे क्रमांक 445 वर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. याबाबत तक्रारदार प्रशांत पिंगळे या मराठी उद्योजकाने पनवेल इंदापूर रस्त्याच्या भूसंपादनासाठी नियुक्त उपविभागीय अधिकारी पेण तसेच भारतीय मराठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार रोहा, सरपंच वरसगाव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुनिल तटकरे या सर्वांच्या कडे सदर बेकायदेशीर बांधकाम काढून टाकण्यात यावे यासाठी अर्ज, विनंती तसेच भेटी घेतल्या आहेत. न्यायालयाने सदर बेकायदेशीर बांधकाम थांबविण्यासाठी आदेश दिलेले आहेत. उपविभागीय अधिकारी पेण यांनी सदर बांधकाम हटविण्यात यावे यासाठी मे सुप्रिम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा. लि. पाली यांना कळवून देखील सदर बेकायदेशीर बांधकाम हटविण्यात येत नसल्याने या अनधिकृत बांधकामाला वरदहस्त प्रशासनाचा का स्थानिक नेतृत्वाचा असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

view more
अलिबाग रोहा रस्त्यावरील मातीने खड्डे भरण्याला विरोध

परप्रांतीय नागरिक या ठिकाणी येऊन बेकायदेशीर बांधकाम करतात.आणि यामुळे स्थानिक मराठी माणसाची गळचेपी होत असेल तर असा विकास काय कामाचा अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यावसायिक पिंगळे यांनी दिली आहे.याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Related

Tags: maharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperraigadroha
Previous Post

पत्नीच्या नावावर केले 39 लाख, 11 रुपये ठेवून पत्नी शेजार्‍यासोबत फरार

Next Post

पिरवाडी – नागाव येथील सामाजिक कार्यकर्त्या गुलाब ठाकूर यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
रायगड

टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध

May 19, 2026
रोहा शहरात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा
sliderhome

रोहा शहरात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

May 19, 2026
वरसगाव भिरा फाट्यावरील प्रवास जीवघेणा
रायगड

वरसगाव भिरा फाट्यावरील प्रवास जीवघेणा

May 18, 2026
रोहा-उसर रस्त्याचे काम रखडले
रायगड

रोहा-उसर रस्त्याचे काम रखडले

May 18, 2026
रासायनिक खतांचा वापर कमी करा: मंत्री अदिती तटकरे
रायगड

रासायनिक खतांचा वापर कमी करा: मंत्री अदिती तटकरे

May 18, 2026
कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार
sliderhome

कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार

May 16, 2026
Next Post
पिरवाडी – नागाव येथील सामाजिक कार्यकर्त्या गुलाब ठाकूर यांचे निधन

पिरवाडी - नागाव येथील सामाजिक कार्यकर्त्या गुलाब ठाकूर यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?