खोपोली | वार्ताहर |
देवन्हावे ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य किल्ले आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करीत विजयी स्पर्धेकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक शिरीष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस उपनिरीक्षक खुतीज शेख, सभापती श्रद्धा साखरे, सरपंच अंकित साखरे, उपसरपंच वृषाली नलावडे, सदस्य भगवान पाटील, संदेश चौधरी, स्नेहा कडव, नमिता चौधरी, संजय कडव, सुधीर चौधरी नितीन चौधरी, श्रीकांत पाटील,रोहिदास पाटील,संतोष नलावडे, गुरुनाथ नलावडे, भूषण कडव, बंटी नलावडे, सनी यादव, हरेश पाटील, अविनाश पाटील, शैलेश आंबावणे, मोहन तावडे ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित
किल्ले स्पर्धेतील प्रथम -तीर्थ तावडे (राजगड),द्वितीय – साहिल पाटील(मुरुड जंजिरा),तृतीय-करण नलावडे (मुरुड जंजीरा), .सिध्देश भोपतराव(विजयदुर्ग), उत्तेजनार्थ – स्वरा नलावडे (रायगड), वृषभ पाटील (रायगड),
रांगोळी स्पर्धा – प्रथम शीतल तावडे (व्यक्तिचित्र),द्वितीय -ऐश्वर्या नितीन चौधरी (कोरोना योध्दा),तृतीय -वैशाली विशाल पाटील (पारंपरिक सण),उत्तेजनार्थ -संजना संजय कडव (पारंपरिक सण) या विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.