• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

स्वच्छ भारत अभियानाला हरताल

Krushival by Krushival
January 5, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
स्वच्छ भारत अभियानाला हरताल
0
SHARES
207
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी कचर्‍याचा ढिगारा

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

वाढत्या कचर्‍याबरोबरच प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती केली. ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे जिल्ह्यात कारभार चालला. परंतु, ग्रामीण भागात आजही ठिकठिकाणी कचर्‍याचा ढिगारा पडून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यात 809 ग्रामपंचायती असून, दोन हजारांहून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार इतकी आहे. ग्रामीण भागांचा विकास हा जिल्हा परिषदेमार्फत केला जातो. ग्रामपंचायतींकडून आलेल्या योजनांची पडताळणी करून जिल्हा परिषदेमार्फत योजनांची अंमलबजावणी केली जाते. ग्रामीण भागात घनकचर्‍याचा प्रश्‍न हा गंभीर होत चालला आहे. काहीजण शेतांसह रस्त्याच्या दुतर्फा, नदी, नाल्यामध्ये कचरा टाकून देतात. त्यामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची भीती निर्माण होत असताना पर्यावरणाचा समतोलही बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता मिशन विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत जिल्ह्यामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याबरोबरच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. प्लास्टिकसह अन्य कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन केले जाते. कचर्‍याबाबत जनजागृती करण्यासाठी फलकदेखील लावले जातात. ग्रामीण भागातील नागरिकांना कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याची सवय राहवी, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत कंपोस्ट खड्डे तयार करण्याबाबत ग्रामपंचायतींना आवाहन केले. त्या आवाहनाला ग्रामपंचायतींकडून प्रतिसाद मिळाला. कंपोस्ट खड्डे तयार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियनामार्फत 70 टक्के व ग्रामपंचायतींच्या 15 वित्त आयोगातून 30 टक्के असा निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कंपोस्ट खड्डे तयार करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फासह काही मोकळ्या जागेतही कंपोस्ट खड्डे तथा पीट बांधण्यात आले. आठ ते दहा फूट खोल व सहा फूट लांब, चार फूट लांब अशा या कंपोस्ट खड्ड्याची आखणी होती. परंतु, या कंपोस्ट खड्ड्यातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यास ग्रामपंचायती उदासीन ठरल्याने त्याठिकाणी कचर्‍याचा ढिगारा तयार झाला.

आता मात्र जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील गावांच्या वेशीवर, रस्त्याच्या दुतर्फा प्लास्टिक व इतर कचरा अस्ताव्यस्त पडून आहे. रस्त्यावरून येणार्‍या प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. या कचर्‍याच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे कुत्र्यांचा उपद्रवही वाढला आहे. कुत्र्यांकडून हल्ला होण्याबरोबरच दुचाकीचा अपघातही होत असल्याची भीती निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर, गावांच्या वेशीवर कचर्‍यांचा ढिगारा दिसून येत आहे. या कचर्‍यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कंपोस्ट खड्ड्याच्या उपक्रमाला धाब्यावर बसवत अनेक ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम गावपातळीवर होत आहे. याकडे जिल्हा परिषद विभाग गांभीर्याने लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागात कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना केल्या जातील. स्वच्छतेवर भर देणे‘ ही काळाची गरज आहे.

भारत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद

Related

Tags: alibag newsHartal to Swachh Bharat Abhiyanindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsSwachh Bharat Mission
Previous Post

पीएनपी महाविद्यालय परिसरात फडकली ग्रंथपताका

Next Post

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

क्षयरोगमुक्तीची लढाई अधांतरीच!

March 26, 2026
रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
sliderhome

रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

March 26, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प
sliderhome

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

March 26, 2026
कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक
कर्जत

उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक

March 26, 2026
Next Post

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?