• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गावदेवी गोंधळपाडा संघाने पटकावला शेकाप चषक 2022

Varsha Mehata by Varsha Mehata
January 10, 2022
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
गावदेवी गोंधळपाडा संघाने पटकावला शेकाप चषक 2022
0
SHARES
110
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

वैभव राणे स्मृति प्रित्यर्थ आवास येथील जोगेश्वरी क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यात गावदेवी गोंधळपाडा संघाने शेकाप चषक 2022 वर आपले नाव कोरले तर टायगरलेन सासवणे हा संघ उपविजेता ठरला.
आवास येथील जोगेश्वरी मैदानावर मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर यांच्या हस्ते सामान्यांचे उद्घाटन करण्यात आले. शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे आदी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती.
या सामन्यात 40 संघांनी सहभाग नोंदवला होता. 9 जानेवारी रोजी अंतिम सामना गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध टायगरलेन सासवणे या दोन संघात खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना टायगरलेन सासवणे संघाने 2 षटकात 1 फलंदाज गमावून 19 धावा केल्या होत्या. गावदेवी गोंधळपाडा संघाने 1 फलंदाज गमावून 1 ओव्हर आणि 3 चेंडूत हे लक्ष पार केले.
प्रथम विजेत्या गावदेवी गोंधळपाडा संघाला 55 हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेता टायगरलेन सासवणे संघाला 33 हजार रोख व चषक देण्यात आला. तिसर्‍या क्रमांकाच्या विजेत्या संघाला 22 हजार रोख व चषक तसेच चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या संघाला 11 हजार रुपये रोख व चषक देण्यात आला.
ऋषभ शिलधनकर (सासवणे) याला उत्कृष्ट फलंदाज, सागर केसरकर (चोरोंढे) याला उत्कृष्ट गोलंदाज आणि राहुल पेडणेकर (गोंधळपाडा) याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. सामन्याचे पंच म्हणून पुरुषोत्तम भगत, कल्पेश म्हात्रे, राम हाले यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. तर सामन्यांचे समालोचन निनाद कदम, विकास साखरकर, प्रितेश पाटील आणि उत्तम पाटील यांनी केले. जोगेश्‍वरी क्रीडा मंडळाच्या सर्वच सभासदांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Related

Tags: alibagraigadShekapsports
Previous Post

मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी जिल्ह्यात पालवी प्रकल्प

Next Post

अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 35 रुग्ण, 18 कोरोनामुक्त

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

स्वच्छतेसाठी एसटीचा प्रवाशांवर भार

April 19, 2026
पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
sliderhome

पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

April 19, 2026
सीसीआय संघ ठरला अंतिम विजेता
क्रीडा

सीसीआय संघ ठरला अंतिम विजेता

April 19, 2026
बंगळुरूमध्ये ‌‘राजधानी’ एक्सप्रेस सुस्साट
क्रीडा

बंगळुरूमध्ये ‌‘राजधानी’ एक्सप्रेस सुस्साट

April 19, 2026
वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब
कर्जत

वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब

April 19, 2026
sliderhome

राज्यात वादळी पावसाचा इशारा

April 19, 2026
Next Post
जिल्ह्यात रुग्णवाढीत घट; सर्व दुकाने होणार सुरु

अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 35 रुग्ण, 18 कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?