• Login
Monday, May 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

गोल्ड बॉयची ‘सुवर्ण’ कामगीरी

Krushival by Krushival
June 19, 2024
in क्रीडा, विदेश
0 0
0
गोल्ड बॉयची ‘सुवर्ण’ कामगीरी
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

85 मीटरचा सर्वोत्तम भालाफेक

। फिनलंड । वृत्तसंस्था ।

येत्या जुलैमध्ये होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. या स्टार भालाफेकपटूने पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले.

फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या या सामन्यात नीरजने तिसर्‍या प्रयत्नात 85.97 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. यासह त्याने ऑलिम्पिकपूर्वी आपण फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. या स्पर्धेत फिनलंडचा टोनी केरानेन दुसर्‍या क्रमांकावर राहिला. त्याने 84.19 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले. फिनलंडच्या ऑलिव्हर हेनलँडरने 83.96 मीटर भालाफेक करून कांस्यपदक जिंकले.

नीरज चोप्राने सुरुवातीला चांगली सुरुवात केल्यानंतर मागे पडला होता. त्याने पहिल्या प्रयत्नात 83.62 मीटर भालाफेक केला. यानंतर दुसर्‍या प्रयत्नात तो केवळ 83.45 मीटरच भालाफेक करू शकला. इथपर्यंत तो ऑलिव्हर हेनलँडरपेक्षा मागे होता. ऑलिव्हरने दुसर्‍या प्रयत्नात 83.96 मीटर भालाफेक केला होता. त्यानंतर तिसर्‍या प्रयत्नात नीरज त्याच्या पुढे गेला, जो त्याचा सर्वोत्तम भालाफेक ठरला. 8 खेळाडूंपैकी नीरज एकमेक खेळाडू होता, ज्याने 85 मीटरचा टप्पा पार केला.

तिसर्‍या भालाफेक नंतर नीरजचे उरलेले भालाफेक खूपच कमकुवत होते. चौथ्या प्रयत्नात तो केवळ 82.21 मीटर भालाफेक करू शकला. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल झाला. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने 82.97 मीटर भालाफेक केला.

नीरजचे सहा प्रयत्न
पहिला प्रयत्न: 83.62 मीटर
दुसरा प्रयत्न: 83.45 मीटर
तिसरा प्रयत्न: 85.97 मीटर
चौथा प्रयत्न: 82.21 मीटर
पाचवा प्रयत्न: फाऊल
सहावा प्रयत्न: 82.97 मीटर
सर्व भालाफेकपटूंचे सर्वोत्तम थ्रो
नीरज चोप्रा (भारत) 88.36 मीटर
टोनी केरानेन (फिनलंड) 84.19 मीटर
ऑलिव्हर हेलँडर (फिनलंड) 83.96 मीटर
अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) 82.58 मीटर
एंड्रियन मार्डारे (मोल्दोव्हा) 82.19 मीटर
केशोर्न वॉलकॉट (त्रिनिदाद) 81.93 मीटर
मॅक्स डेहनिंग (जर्मनी) 79.84 मीटर

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews papernews\newsonline marathi newssocial media newssocial newssports
Previous Post

मोटार सायकल अपघात एकाचा मृत्यू

Next Post

बांगलादेशच्या तंझीमला धक्काबुक्की भोवली

Krushival

Krushival

Related Posts

क्रीडा

श्रेणी निश्चित करण्यासाठी फॉलोअर्सची संख्या महत्त्वाची

May 10, 2026
तिकीट ब्लॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
क्राईम

तिकीट ब्लॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

May 10, 2026
एमएसईबीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
क्रीडा

एमएसईबीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

May 10, 2026
अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास
क्रीडा

अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास

May 9, 2026
क्रीडा

ललितची जलतरणात चार सुवर्ण

May 9, 2026
आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
क्रीडा

आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

May 9, 2026
Next Post
बांगलादेशच्या तंझीमला धक्काबुक्की भोवली

बांगलादेशच्या तंझीमला धक्काबुक्की भोवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?