| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी सरपंचपदाकरीता प्राप्त अर्ज 6 तर सदस्यपदांसाठी 33 अर्ज दाखल झाले. सरपंचपदासाठी नारंगीतून 1, वैजाळी 1, बोरिस गुंजीस 3, मुळे 1 असे अर्ज सादर झाले तर सदस्यपदासाठी नारंगी 10 ,वैजाळी 7, बोरिस गुंजीस 13, मुळे 2 व आक्षी 1 असे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.